कारले फ्राय रेसिपी
कारलं असं बनवाल तर नेहमी खात राहाल.
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर कार्ल्याचे गोल पातळ चकत्या चिरून घेणे.
त्यावर अर्धा चमचा मीठ घालून दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवावे.
एका गरम तव्यावर तेल घालून कारल्याची चकते पाण्यातून काढून त्या तेलात टाकावे. - 2
छान खरपूस होईपर्यंत कारले परतून घ्यावेत नंतर त्यावर थोडेसे मीठ भुरभुरावे.
- 3
तयार खाण्यास कारले फ्राय रेसिपी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16855707








टिप्पण्या