कुकिंग सूचना
- 1
ज्वारीचे पीठ चाळून घ्या नंतर त्यात लागेल असे पाणी घालत छान मळून घ्यावे.
त्यातील एक गोळा गोल करून सर्वात आधी परातीवर थोडेसे ज्वारीचे पीठ भुरभुरावे आणि त्यावर ज्वारीच्या पिठाचा गोळा ठेवावा. - 2
त्या गोळ्याला हाताच्या साह्याने थापून घ्यावी भाकरी गरम तव्यावर ठेवावी त्यावर पाणी लावून घ्या व थोडेसे पाणी सुकले की भाकरी उलटून घ्यावी.
- 3
त्यानंतर तवा काढून गॅसवर भाकरी उलटी करून छान भाजून घ्यावी भाकरी फुगेल त्यानंतर भाकरी काढून घ्यावी.
तयार खाण्यास ज्वारीची भाकरी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16856848












टिप्पण्या