डाळव्याची चटणी रेसिपी

Padma Dixit @Padmadixit22
डाळव्याची चटणी इडली, दोसा, उत्तप्पा बरोबर खाण्यास छान लागते.
डाळव्याची चटणी रेसिपी
डाळव्याची चटणी इडली, दोसा, उत्तप्पा बरोबर खाण्यास छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ व हिरवी मिरची लसूण कोथिंबीर दाण्याचा कूट आणि मीठ घालून बारीक करून घ्यावे.
- 2
बारीक केल्यावर त्यात नंतर थोडे थोडे पाणी घालून छान बारीक करून घ्यावे नंतर त्यात दही मिक्स करून परत एकदा मिक्सरवर बारीक करून घ्या.
- 3
नंतर एका बाऊलमध्ये चटणी काढून घ्यावी त्याला वरून तडका द्यावा जिरे मोहरी हिंग कढीपत्ता घालून डाळ्याव्या ची चटणी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
दक्षिणात्य कारा चटणी (Kara Chutney Recipe In Marathi)
#SIR बऱ्याच साउथ इंडियन डिशेस मध्ये चटणी लागतेच . कारा चटणी , इडली, दोसा , उत्तप्पा च्या बरोबर खाल्ली जाते . मध्ये 2 दिवस छान राहते . पटकन होणारी व चवदार अशी ही कारा चटणी करून पहा . चला कृती पाहू ..... Madhuri Shah -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकओल्या नारळाची चटणी आपण इडली, उत्तप्पा,डोसा,पराठे,आप्पे व इतर अनेक पदार्थांच्या बरोबर , चपाती बरोबर ही खाऊ शकतो.फुटाण्याच्या डाळीमुळे चटणी व्यवस्थित मिक्स होते.नाही तर पाणी व खोबरे वेगवेगळे होते. Sujata Gengaje -
ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#chutenyचटणी इडली डोसा उत्तप्पा केला की आमच्याकडे नेहमी होते खूप छान लागते तुम्हीही करून बघाRutuja Tushar Ghodke
-
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
ही चटणी डोसा,इडली बरोबर छान लागते.#cn Anjali Tendulkar -
तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi)
इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा#EB5 #W5 Sushama Potdar -
शेंगदाण्याची आमटी
भाजी खाण्यास कंटाळा आला असेल तर अशी आमटी करून खावी याबरोबर कांदाही घेऊन खावा खूप छान लागते. Padma Dixit -
साऊथ इंडियन चटणी (south indian chutney recipe in marathi)
#cnसाउथ इंडियन पदार्थ म्हणजे चटणी ही आलीच . हि चटणी दोसा इडली अप्पे उपमा याबरोबर आपल्याला नेहमीच साउथ इंडियन डिशेश बरोबर दिसते. Deepali dake Kulkarni -
ओल्या नारळाची चटणी (Olya Naralachi Chutney Recipe In Marathi)
#TR ओल्या नारळाची चटणी ही आपण विविध पदार्थांसोबत खाण्यास बनवतो ज्यामध्ये इडली डोसा, मेदुवडा उत्तप्पा यांचा समावेश होतो ही चटणी बनवायला ही अतिशय सोपी आहे मात्र हिला तडका दिल्याशिवाय मजा येत नाही चला तर मग आज आपण ओल्या नारळाची चटणी बनवायची Supriya Devkar -
पुदिना टोमॅटो चटणी (pudina tomato chutney recipe in marathi)
#GA#week4 टोमॅटो चटणी ही पुरी पराठा बरोबर छान लागते. Dhyeya Chaskar -
ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4week4#चटणीओल्या नारळाची चटणी कशा बरोबर ही छान लागते. पोळी , परोठा डोसा, इडली आशा साठी ही लींबू घालून केलेली चटणी छान होते. Shubhangi Ghalsasi -
-
तडका इडली चटणी (tadka idli chutney recipe in marathi)
#cr #तडका इडली चटणी! खरतर इडली-सांबार असा कॉम्बो आहे.. पण योगायोगाने आज मी इडली सोबत चटणी केलेली आहे खोबऱ्याची.. त्यामुळे तडका इडली चटणी ही कॉम्बिनेशन रेसिपी पोस्ट करीत आहे. इडली साठी इडली रवा वापरला आहे... पण खूप छान spongy झाली आहे इडली... Varsha Ingole Bele -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#bfr सकाळचा नाष्टा मध्ये इडली चटणी हा छान पर्याय आहे. इडली लो फॅट डायट आहे. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळचा नाष्टा आवश्यक आहे यामध्ये इडली चटणी सांबार हा बेस्ट पर्याय आहे. भारता मधली हे इडली जगात सर्व ठिकाणी इंडियन रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केली जाते. इडली तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता पण ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यावर दिवसभराचा मूड छान राहतो. Smita Kiran Patil -
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)
आपल्या महाराष्ट्रात जेवणामध्ये चटणी,कोशिंबीर, सलाद जेवणामध्ये ठेवायची पद्धत आहे. जेवणामध्ये चटण्या नसेल तर जेवणाची प्लेट चांगली वाटत नाही.आज मी सुके खोबरे आणि दलिया ची चटणी दही टाकून करत आहे. ही चटणी,डोसे, वडे,इडली, आप्पे किंवा कोणत्याही पराठ्या बरोबर खायला देता येते. व बनायला पण खूप सोपी आहे. rucha dachewar -
इडली ची चटणी (idli chi chutney recipe in marathi)
#trending recipe#idli chutneyआमच्याकडे इडली डोसे नेहमी बनत असतात. इडली डोसा उत्तप्पा काहीही केलं तरी चटणी शिवाय त्याला मजा नाही. Rohini Deshkar -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
चटणी (chutney recipe in marathi)
#तिरंगातिरंगा रेसिपी थीम मध्ये काय करावे हा प्रश्न मनात असताना आज मुलींना इडली-मेदु वड़ा चा ब्रेकफास्ट करताना पाहिलं आणि एकदम जाणवलं कि मेदु वड़ा नारंगी, इडली सफेद आणि सोबत हिरवी चटणी. रेसिपी फोटो तयार नव्हते. मी त्यावेळेला वाटणा साठी नारळ किसून घेत होते. ते पाहून माझ्या छोट्या मुलीने मला तीन रंगी चटणी सुचवले . मला ती कल्पना आवडली आणि मी लगेच कामाला सुरुवात केली. Pranjal Kotkar -
-
हरियाली साबुदाणा खिचडी
#उपवास#Onerecipeonetree#teamtrees साबुदाण्याची खिचडी सर्वांनाच खूप आवडते, म्हणूनच.. नेहमीच्या साबुदाणा खिचडी काहीतरी नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न केला, आणि खरं सांगते तो अप्रतिम झाला. हिरवी थंडगार साबुदाण्याची खिचडी माझ्या घरात सर्वांना फारच आवडली, जितकी ही दिसायला सुंदर आहे त्याहूनही जास्त चवीला खुपच छान. तुम्ही पण एक वेळा ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्या घरी ही सगळ्यांना आवडेल चला तर मग बघुया याची रेसिपी Renu Chandratre -
ओल्या नारळाची उपवासाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून येथील ओल्या नारळाची चटणी बनवली आहे. ही चटणी उपवासाची इडली बरोबर किंवा ढोकळा बरोबर खूपच सुंदर लागते Poonam Pandav -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
#CNनारळाची चटणी इडली ,डोसा ,आप्पे ,घावणे कशासोबतही खाल्ली तरी छान लागते..😋😋पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
टोमॅटोची चटणी
#lockdownrecipeमाझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. छान झणझणीत टॉमॅटो ची चटणी कशाबरोबर ही खा, इडली , डोसा , घावन सगळ्यांबरोबर छान लागते. नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
टोमॅटो कांदा इडली चटणी (Tomato Kanda Idli Chutney Recipe In Marathi)
#SOR#तुमच्याकडे ओले खोबरे किंवा सुके खोबरे नसेल तर तुम्ही ही चटणी ईडलीबरोबर खायला करा छान लागते. Hema Wane -
उपवासाची नारळाची चटणी (upwasachi naralachi chutney reciep in marathi)
#nrr#चटनी#नारळ#नवरात्रीस्पेशलरेसिपीआज नवरात्रीचा पहिला दिवसा प्रतिपदा तिथी आज नवरात्री ची सुरुवात होते पहिली माता शैलपुत्री ही स्वास्थ्य प्रदान करणारी देवी आहे म्हणून या देवीला पांढ-या रंगाचे नैवेद्य आज दाखवले जाते मी तयार केलेली रेसिपी उपवासाचा नारळाची चटणीउपवासाचे नवरात्री स्पेशल रेसिपीज मध्ये चटणीसाठी चटणी तयार केली ही चटणी फराळासाठी उत्तम असा पर्याय आहे ज्यामुळे आपला फराळाची चवही वाढते फराळाच्या प्रत्येक बनवलेल्या डिश बरोबर चटणी सर्व केली तर जेवणाची रंगत वाढतेखायलाही अगदी चविष्ट लागते सात्विक अशी ही चटणी आपल्या आरोग्यासाठीही चांगली आहे नारळ हे थंड असल्यामुळे व्रत मध्ये घेतल्याने आपल्याला पोटासाठी खूप चांगले असते जेवणही पचायला हलके होते आणि आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो नारळाच्या सेवन ने शरीराला योग्य पोषण आहे मिळतेफराळाच्या बऱ्याच अशा वस्तू आहे ज्या बरोबर आपण चटणी सर्व करू शकतो भाजणीचे थालीपीठ, पराठे, चिलडे, बटाटा वडा ,मेंदू वडा ,वरई भात, उपवासाचे पॅटीसचिप्स बरोबर डिप् म्हणून ही चटणी वापरू शकतोही चटणी एकदा तयार केली तरी 2/4 दिवस फ्रिजमधे टिकते तर बघूया चटणीची रेसिपी Chetana Bhojak -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#CN अनेक औषधी गुणधर्म असलेल्या कढीपत्याची पौष्टिक , खमंग व टिकाऊ चटणी . नुसती खा , दह्यात मिक्स करून इडली, दोसा , अप्पे यांच्या बरोबर खा . किंवा तेलात मिक्स करून , पोळी - भाकरी बरोबर खा .त्याची खमंग चव जिभेवर बराच वेळ रेंगाळत राहील ... चला तर मग याची रेसिपी पाहू ... Madhuri Shah -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#रवा इडली नमस्कार फ्रेंड्स, जागतिक शिक्षण दिन निमित्त जी कुक पॅड ची शाळा घेण्यात आली आहे. त्याचे सत्र दुसरे चालू झाले आहे. या दुसऱ्या सत्रासाठी मी रवा इडली बनवत आहे. रवा इडली हा इडली चा झटपट बनणारा असा प्रकार आहे. इडली सांबर आता फक्त साऊथ इंडिया मध्येच नाही, तर भारतात सर्वत्र आवडीने खाल्ले जाते. आता तर फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील इडली सांबर, पावभाजी ,वडापाव हे भारतीय पदार्थ प्रसिद्ध झाले आहे. विदेशी लोक सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात. चला तर बनवूया रवा इडली.स्नेहा अमित शर्मा
-
-
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5 #कांदा कैरी चटणी... कैरी मध्ये कांदा टाकून मी पहिल्यांदाच बनविली आहे ही चटणी... पण छान लागते चवीला.. आवडली आमच्या घरी.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16856867
टिप्पण्या