कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डाळव्याची चटणी रेसिपी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डाळव्याची चटणी रेसिपी रेसिपी चे मुख्य फोटो

डाळव्याची चटणी रेसिपी

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22

डाळव्याची चटणी इडली, दोसा, उत्तप्पा बरोबर खाण्यास छान लागते.

डाळव्याची चटणी इडली, दोसा, उत्तप्पा बरोबर खाण्यास छान लागते.

पुढे वाचा

डाळव्याची चटणी रेसिपी

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22

डाळव्याची चटणी इडली, दोसा, उत्तप्पा बरोबर खाण्यास छान लागते.

डाळव्याची चटणी इडली, दोसा, उत्तप्पा बरोबर खाण्यास छान लागते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मि
10 सर्विंग
  • 100 ग्रॅमडाळवं
  • 2ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट
  • 2हिरव्या मिरच्या
  • 4ते पाच लसूण पाकळ्या
  • चवीपुरते मीठ
  • 1 वाटीकोथिंबीर
  • कढीपत्ता फोडणीसाठी
  • 1 चमचातेल फोडणीसाठी
  • 1 चमचाजिरे मोहरी
  • हिंग
  • 2ते तीन चमचे दही
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ व हिरवी मिरची लसूण कोथिंबीर दाण्याचा कूट आणि मीठ घालून बारीक करून घ्यावे.

    डाळव्याची चटणी रेसिपी रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळव्याची चटणी रेसिपी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बारीक केल्यावर त्यात नंतर थोडे थोडे पाणी घालून छान बारीक करून घ्यावे नंतर त्यात दही मिक्स करून परत एकदा मिक्सरवर बारीक करून घ्या.

    डाळव्याची चटणी रेसिपी रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळव्याची चटणी रेसिपी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर एका बाऊलमध्ये चटणी काढून घ्यावी त्याला वरून तडका द्यावा जिरे मोहरी हिंग कढीपत्ता घालून डाळ्याव्या ची चटणी तयार.

    डाळव्याची चटणी रेसिपी रेसिपी स्टेप 3 फोटो
    डाळव्याची चटणी रेसिपी रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22
19 मार्च 2023 07:08 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बनाना मफिन्स (Banana Muffins Recipe in Marathi)
  2. मंचुरियन स्वादाचे थालीपीठ
  3. हेल्दी थंडाई लाडू
  4. रताळ्याची पुरी 🤪🤪
  5. कांद्याचे लोणचे
  1. कांद्याचे लोणचे
  2. ज्वारीची भाकरी
  3. हेल्दी थंडाई लाडू
  4. ब्रेडचा दहीवडा
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16856867
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close