कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दुधी भोपळ्याचे थालीपीठ
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दुधी भोपळ्याचे थालीपीठ रेसिपी चे मुख्य फोटो

दुधी भोपळ्याचे थालीपीठ

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22

उन्हाळ्याच्या दिवसात दुधी नक्की खायला हवा, दुधी भोपळा खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. वजन कमी करण्यापासून ते पचनासाठी दुधी खूप उपयुक्त आहे. याशिवाय उन्हाळ्यात दुधी खाल्ल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते. छातीत जळजळ, शरीरात पाण्याची कमतरता, उष्णतेमुळे चक्कर येणे, धाप लागणे अशा अनेक समस्यांवर दुधी भोपळा फायदेशीर आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15  - 20 मि
4 सर्व्हिंग्ज
  • 1/2किसलेला दुधी भोपळा
  • 2 चमचेआलं लसूण हिरवी मिरची पेस्ट
  • कोथींबीर
  • 1 चमचाहळद
  • 1 चमचालाल तिखट
  • चवीनुसारमिठ
  • 1 चमचाजिरे पावडर
  • तेल
  • दही
  • 2 वाटीज्वारीचे पीठ
  • 1/2 वाटीबेसन पीठ
  • 1/2 वाटीगव्हाचे पीठ
  • 1 चमचातीळ
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15  - 20 मि
  1. 1

    भोपळा स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक किसून घ्यावे.
    एका परातीत वरील सर्व पिठ घ्या आणि सर्व मसाले व इतर सर्व काही किस, कोथींबीर घालावी.

    दुधी भोपळ्याचे थालीपीठ रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधी भोपळ्याचे थालीपीठ रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधी भोपळ्याचे थालीपीठ रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पीठ मळुन घ्या.
    छोटे छोटे गोळे करून घ्यावेत व त्यांच्या अशा पद्धतीने एका कढईत तेल घालून त्यात हा गोळा पातळ थापुन घ्या.

    दुधी भोपळ्याचे थालीपीठ रेसिपी स्टेप 2 फोटो
    दुधी भोपळ्याचे थालीपीठ रेसिपी स्टेप 2 फोटो
    दुधी भोपळ्याचे थालीपीठ रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दोन्ही बाजुनी छान भाजून घ्यावे.
    हे थालपीठ आणि दही बरोबर घावे.

    दुधी भोपळ्याचे थालीपीठ रेसिपी स्टेप 3 फोटो
    दुधी भोपळ्याचे थालीपीठ रेसिपी स्टेप 3 फोटो
    दुधी भोपळ्याचे थालीपीठ रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22
20 मार्च 2023 18:07 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दुधीचे भोपळा थाळीपीठ

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बनाना चॉकलेट मुस
  2. जांब कोशिंबीर (water apple salad)
  3. ज्वारीचे डोसा
  4. पेरूची भाजी
  5. ड्रायफ्रूट कस्टर्ड
  1. बनाना चॉकलेट मुस
  2. पोळीचा शाही लाडू
  3. फरसाण पाॅकेटस्
  4. कारल्याची भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16856879
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close