साखरेची गाठी

Padma Dixit @Padmadixit22
सोडा किंवा इनो शिवाय तुम्ही बनवू शकता घरच्या घरी साखरेच्या गाठी अशा प्रकारे.
यात तुम्हाला हवे ते रंग वापरू शकता.
साखरेची गाठी
सोडा किंवा इनो शिवाय तुम्ही बनवू शकता घरच्या घरी साखरेच्या गाठी अशा प्रकारे.
यात तुम्हाला हवे ते रंग वापरू शकता.
कुकिंग सूचना
- 1
पाक होण्यापूर्वी प्रत्येक वाटीला तूप लावून ठेवणे आणि त्यावर दोरा ठेवणे मगच पाक करायला घ्यावा.
एका स्टीलच्या कढईमध्ये अर्धी वाटी साखर आणि तेवढ्याच प्रमाणात अर्धी वाटी पाणी मिक्स करून एक उकळी येऊ द्यावी - 2
यानंतर तो पाक गोळीबंद होईपर्यंत मिक्स करत राहणे.
पाक होत आला की लगेच त्यात तूप घालून हलवून घ्या आणि लगेच. - 3
प्रत्येक वाटीत वरील पाक चमचा च्या साह्याने लवकरात लवकर ओतणे.
पाच ते सात मिनिट गार होण्यास तसेच ठेवणे यानंतर साखरेच्या गाठी हळूच काढणे तयार साखरेच्या गाठी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16867147









टिप्पण्या