ताक पोळी _ वन पाॅट मिल

#ताक पोळी
#वन पाॅट मिल
#one pot meal
#उन्हाळा
#पावसाळा
#हिवाळा
हा पदार्थ गरम गरम अधिक छान लागतो. गार झाल्यावर चव बदलते. अगदी आयत्या वेळी काय करायचे प्रश्न पडतो. तेव्हा अगदी झटपट होणारी ही रेसीपी आहे...
पोळ्या शक्यतो करून ठेवलेल्या हव्या. सकाळी केल्या की संध्याकाळी अगदी पोटभर जेवण होते आणि तेही अगदी झटपट...
चला तर मग ही रेसीपी कशी करायची ती बघूया...
ताक पोळी _ वन पाॅट मिल
#ताक पोळी
#वन पाॅट मिल
#one pot meal
#उन्हाळा
#पावसाळा
#हिवाळा
हा पदार्थ गरम गरम अधिक छान लागतो. गार झाल्यावर चव बदलते. अगदी आयत्या वेळी काय करायचे प्रश्न पडतो. तेव्हा अगदी झटपट होणारी ही रेसीपी आहे...
पोळ्या शक्यतो करून ठेवलेल्या हव्या. सकाळी केल्या की संध्याकाळी अगदी पोटभर जेवण होते आणि तेही अगदी झटपट...
चला तर मग ही रेसीपी कशी करायची ती बघूया...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत तेल घालून तापत ठेवा. त्यात मोहरी घाला. नंतर त्यात हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता पाने घालून घ्या. त्यात आता थोडेसे पाणी घाला. व छान उकळी आणावी.
- 2
त्यात आता ताक घाला. उकळी येऊ द्या. नंतर त्यात मीठ चवीनुसार, साखर, लाल तिखट घालून उकळी आणावी. एकीकडे पोळी चे मोठे तुकडे करून घ्या.
- 3
उकळी आल्यावर त्यात पोळी चे तुकडे घालून मिक्स करावे.
- 4
थोडे घट्ट झाले की गॅस बंद करावा.
- 5
ताक पोळी गरम गरम छान लागते.
- 6
सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (dal Khichdi recipe in marathi)
#kr# Indian one pot meal#रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी Rupali Atre - deshpande -
कढीत ले तुकडे (kadhitale tukade recipe in marathi)
ही माझ्या आई ची अतिशय आवडती डिश पोळ्या उरल्या किंवा ती वन पॉट मिल साठी हमखास करते.. तिच्या सारखे च करण्याचा प्रयत्न.. Devyani Pande -
-
पारंपरिक - पौष्टिक खाटं वरण (Khatt Varan Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#वरणहे खास करुन कोकणात केले जाते. या बरोबर तांदुळाची भाकरी, वाफाळलेला गरम गरम भात या सोबत आस्वाद घेता येतो. यात कोथिंबीर चे प्रमाण वाढवले तरी अजून चविष्ट लागते. Sampada Shrungarpure -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8#अतिशय पोष्टीक वन पाॅट मिल .सोबत पापड कुरडई एकदम झकास लागते.विदर्भातील पारंपारीक पदार्थ. Hema Wane -
उकड पेंडी (ukad pendi recipe in marathi)
ही विदर्भ स्पेशल डिश.याला वन पॉट मिल महन्टले तरी चालेल.यात गव्हाचे पीठ ज्वारी रवा असे सर्व घटक असते. म्हणून हा पोटभर नाश्ता... :-) Anjita Mahajan -
खिचडी (khichdi recipe in Marathi)
One pot meal....म्हणून ओळखली जाणारी झटपट रेसिपी मध्ये नंबर वन वर असलेली खिचडी कशी करायची बघुया Prajakta Vidhate -
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#ट्रेंडिंग#मसाला ताक ताक भारतातील लोकप्रिय ग्रीष्मकालीन पेय आहे. ताक प्यायचे बरेच फायदे आहेत.ताक कॅल्शियमचे सर्वोत्तम स्रोत आहे अगदी पुरातन आयुर्वेदिक ग्रंथ देखील शिफारस करतात की एखाद्याने ताक नियमितपणे प्यावे व उन्हाळ्यात तर हमखास प्यावे Sapna Sawaji -
-
सुरती वाल पापडीची भाजी (Surti Val Papadichi Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#वाल पापडी#सुरती वाल पापडी Sampada Shrungarpure -
खतखत (khatkhat recipe in marathi)
#shravanqueen#post4# Deepali dake Munci यांची रेसीपीOne food meal Anita Desai -
-
पुदिना ताक (pudina taak recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#पुदिना ताक वर्षा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. खूप मस्त पुदिना ताक झाले होते. थंड थंड हे पुदिना फ्लेवर खूपच मस्त येतो. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
ताकातल्या खमंग पु-या (taakatli puri recipe in marathi)
बरेचदा घरी पु-या किंवा पोळ्या ऊरलेल्या असतात . वाया घालवायला मन धजत नाही . कधीतरी मग असा प्रकार करून रूचिपालट म्हणुन ही रसदार न्याहारी नक्कीच भावेल . पु-या असल्यास अगदी कमी तेल वापरावे . Bhaik Anjali -
तडकेवली लसुनी डाळ खिचडी (tadke wali lasuni dal khichdi recipe in marathi)
#krOne pot meal हा ऑप्शन अलीकडच्या काळात खूप फेमस झाला आहे...वेळ वाचवणारा आणि पौष्टीक सुद्धा सो समस्त स्त्री वर्गाचा अतिशय आवडता असा प्रकार असेल असे मला वाटते..चला तर पाहुयात झटपट होणारी tadakewali लसूनी डाळ खिचडी... Megha Jamadade -
रिफ्रेशिंग मसाला ताक (refreshing masala taak recipe in marathi)
#GA4#week- 7Keyword- Buttermilkउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.ताकमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.पाहूयात रिफ्रेशिंग मसाला ताकाची रेसिपी. Deepti Padiyar -
झटपट कांदा बटाटा पोहे (Kanda Batata Pohe Recipe In Marathi)
#JPRपावसाळा म्हटलं गरमागरम व झटपट होणारे आयत्या वेळेस कोणी आले की पटकन होणारे कांदा बटाटा पोहे Sapna Sawaji -
-
खत खतं (khatkhat recipe in marathi)
#shravanqueen#Post4 #Deepali Dake Munshiही रेसिपी आज केली, चव खूपच छान लागत होती. त्यातले मका कणीस तर अप्रतिम लागते.ही रेसिपी गोवा ची फेमस आहे, आणि सारस्वत यांचा कडे श्रावणी सोमवारी खास करून केली जाते नैवेद्य साठी. ही एक one pot meal, किंवा stew प्रकार आहे. भाता बरोबर, किंवा नुसती खायला छान लागते. Sampada Shrungarpure -
वन पाॅट मिल (one pot meal recipe in marathi)
#krवन पाॅट मिल या खिचडीला मी परिपूर्ण खिचडी असेच म्हणेन. परिपूर्ण कारण यात तांदळाची जीवनसत्त्व, खनिजे आहेत. डाळींची प्रथिने आहेत. दलिया म्हणजेच ब्रोकन व्हिटची पोषकतत्त्व आहेत. पचायला अगदी हलकी अशी मोड आलेली मूग, चवळी कडधान्ये आहेत. मटार, गाजर,टोमॅटो यांची पोषकता आहे. पुदिना चवीत भर पडतो. सर्वार्थाने फुल मिल आहे.चवीला तर अप्रतिम लागते. आमच्याफॅमिलीत तर माझ्या हातची ही खिचडी खूप फेमस आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
फोडणीची पोळी (कूस्करा) (phodnicha poli recipe in marathi)
#फोडणीची_पोळी #कूस्करा ....रात्रीच्या ऊरलेल्या पोळ्या कींवा सकाळच्या संध्याकाळी खायच्या पोळ्या या जरा व्यवस्थित बारीक होतात त्याचे चांगले तूकडे होतात ...त्यामुळे अशा पोळ्या वापरून ही फोडणीची पोळी छान लागते ....मी रात्रीच्या पोळ्या सकाळी वापरून त्याचा कूस्करा बनवला .... Varsha Deshpande -
विदर्भातील मठ्ठा / फोडणीचे ताक (phodnicha taak recipe in marathi)
#KS3विदर्भातील हा मठ्ठा म्हणजेच फोडणीचे ताक.चवीला फार रूचकर लागते हे ताक .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
ताकाचा माठहा (masala taak recipe in marathi)
#GA4 #week7 Buttermilk. ताक पिणे शरीरासाठी उत्तम असते .पण शक्यतो ताजेच ताक प्यावे. ताक हे वजन कमी करण्यासाठी पण खूप लाभदायी आहे. तसेच ताक पिल्यामुळे शरीर उन्हाळ्यात थंड रहाते आणि जेवण ही पचते. Sangita Bhong -
मेथीची ताक भाजी (methichya taakachi bhaji recipe in marathi)
#GA4#week7 संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस काय करावे, हा प्रश्न पडला असताना दही बेसन करावे असा विचार आला. पण फ्रिजमधून दही काढताना मेथी भाजी दिसली... मग विचार बदलला आणि मग मेथीची ताक भाजी तयार झाली... आतां भाजी केल्यानंतर, तळलेली हिरवी मिरची आलीच... आणि सोबत भाकरी सुद्धा.... इकडे भाकरीचा गॅस बंद केल्याबरोबर, जेवायला वाढले बघा ! गरमागरम भाकरी आणि गरमागरम ताक भाजी, सोबत तळलेली हिरवी मिरची आणि कांद्याच्या फोडी ! मग काय विचारावे लागते... Varsha Ingole Bele -
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#cooksnap # Sapna Sawaji # मसाला ताक...आज मी मसाला ताक बनविले आहे... मी कधीही या पद्धतीने मसाला बनवून ताक केले नाही.. पण छान चव येते ताकाला यांच्या रेसिपी प्रमाणे केले तेव्हा.... thanks... For this.. Varsha Ingole Bele -
ऑल इन वन ढोकळी (all in one dhokli recipe in marathi)
#pcr# ऑल इन वन ढो कळीआज चा मेनू वन पॉट मिल तेही प्रेशर कुकर मध्ये यात कणिक,तांदूळ पीठ,बेसन ,मूग डाळ शिवाय कांदा बटाटा , ढेमस ,सिमला मिरची टोमॅटो आहे.झाले ना वरण भात भाजी पोळी इन कुकर. Rohini Deshkar -
-
आरोग्यदायी फोडणीचे ताक
#RKआयुर्वेदात ताकाला अमृताचा दर्जा दिलेला आहे. ताकाचे बरेचसे फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे .पण ताक लोणी विरहित असावे. आज मी फोडणीचे ताकाची रेसिपी सांगणार आहे. अगदी सोलकढीचा आनंद मिळेल असे ताक. Lalita Patil -
तांदूळ पीठाची उकड (tandul pithichi ukad recipe in marathi)
#bfr#breakfast_recipes_challenge..#तांदूळ_पीठाची_उकड...😋😋 तांदूळ पीठाची ताक घालून केलेली उकड म्हणजे breakfast साठी उत्तम पर्याय...मस्त चटपटीत आणि पोटभरीचा..😍..त्यामुळे घरी ताक केले की ही उकड हमखास करते मी..अतिशय,साधा,सोपा, झटपट होणारा आणि तामझाम नसलेला हा पदार्थ ...सकाळच्या घाईगडबडीत वेळ वाचवणारा ..नोकरदार मैत्रिणींचा तर हमखास हुकमाचा एक्का..😀 चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (3)