कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पालक भजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पालक भजी रेसिपी चे मुख्य फोटो

पालक भजी

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22

पालक भजी

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 mins
3 - 4 servings
  • दहा ते पंधरा पालकाची पाने
  • एक बाऊल बेसन पीठ
  • पाणी
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
  • एक चमचा ओवा
  • चवीनुसार मीठ
  • दोन चमचे रवा
  • खायचा सोडा
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 mins
  1. 1

    पालकाची पाने स्वच्छ धुऊन घ्या.
    एका बाऊलमध्ये बेसन पीठ रवा घ्यावे.

    पालक भजी रेसिपी स्टेप 1 फोटो
    पालक भजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पिठामध्ये वरील सर्व साहित्य घालून मिक्स करावे आणि थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे हे पीठ जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त घट्टही नाही.

    पालक भजी रेसिपी स्टेप 2 फोटो
    पालक भजी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पाच मिनिट तसेच ठेवावे पीठ.
    त्यानंतर एक एक पान घेऊन त्या पिठात घालून एका कढईत गरम केलेल्या तेलात दोन्ही बाजूने तळून घ्यावे तयार पालकाची भजी.

    पालक भजी रेसिपी स्टेप 3 फोटो
    पालक भजी रेसिपी स्टेप 3 फोटो
    पालक भजी रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22
01 एप्रिल 2023 09:08 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
01 एप्रिल 2023 18:45
Tasty tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पालकाच्या भज्जी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पनीर पिझ्झा
  2. चटपटी पाणीपूरी😛😘
  3. तांदुळाच्या पिठाची भाकरी
  4. मिक्स व्हेजिटेबल पराठा
  5. शेवगा मसाला करी
  1. चटपटी पाणीपूरी😛😘
  2. लेमन मोजीटो
  3. मिक्स व्हेजिटेबल पराठा
  4. शेवगा मसाला करी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16876909
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close