तांदुळाच्या पिठाची भाकरी

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

तांदुळाच्या पिठाची भाकरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 ते 25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपतांदुळाचे पीठ
  2. मीठ चवीनुसार
  3. कोमट पाणी गरजेनुसार

कुकिंग सूचना

20 ते 25 मिनिटे
  1. 1

    तांदुळाचे पीठ 2 वेळा भिजवून घ्यावे म्हणजे कोरडे पडत नाही.
    तांदुळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून गोळा मळून घ्या. तयार गोळ्या चे एकसारखे गोळे करून घ्या.

  2. 2

    पोळपाटावर कोरडे पीठ भुर भरावे. नंतर एक गोळा घेऊन तो हाताने दाबून घ्या व भाकरी थापून घ्यावी. एकीकडे तवा बारीक गॅस वर तापत ठेवा.

  3. 3

    भाकरी थापून झाल्यावर गरम तव्यावर घालून घ्या. त्यावर लगेच थोडा पाण्याचा हात फिरवून घ्या. खालची बाजू भाजली गेली की ती पालटून घ्या. नंतर गॅस चा मध्यम आचेवर भाजून घ्या.

  4. 4

    गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes