कुकिंग सूचना
- 1
तांदूळ चपाती फक्त पाणी काढून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्या.
- 2
त्यानंतर एक कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे लसूण परतल्यावर त्यात हिरवी मिरची घालावी व हळद घालून छान परतून घ्यावा आणि स्वच्छ धुतलेले तांदूळ चा भाजी परतून घ्यावी.
- 3
भाजी परतल्यावर थोडेसे पाणी घालावे आणि नंतर त्यावर मीठ घालून परतावे एक डिश झाकून ठेवावे पाच ते दहा मिनिटांनी भाजी शिजू द्यावी.
भाजी तांदूळचा भाजी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16878756








टिप्पण्या