कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य संकलित केले.
- 2
आता मिक्सर जारमध्ये कडूलिंबाची पाने, काळीमिरी पूड, चिंचेचा तुकडा, एक पिंच हळद, गुळ, जिरे, मीठ सर्व मिक्स करून मिक्सरमध्ये छान वाटून घेतले.
- 3
ते वाटलेले मिश्रण एका ताटलीत काढून त्याच्या लहान लहान गोळ्या बनवून डिशमध्ये ठेवून सर्व्ह केल्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
गुळाचे सरबत
#goldenapron4 16thweek sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल गुळाचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
लापशी (lapshi recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानलापशी राजस्थान आणि गुजरातमध्ये पूजेसाठी करतात पण बऱ्याच वेळा राजस्थान आणि गुजरातमध्ये नाश्त्यासाठी लापशी बनवली जाते दलियापासून लापशी बनवतात. दलिया हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो आणि यात भरपूर फायबर यामध्ये असते. Rajashri Deodhar -
गारेगार कैरी पन्हे (kairi panha recipe in marathi)
#jdr की वर्ड -- कैरी पन्हेऋतुराज आज वनी आला.... दरवर्षी महाशिवरात्र झाली की हवेत,वातावरणात बदल होऊ लागतो..थंडीने आपला पाय काढता घेतलेला असतो..उन्हाचा चटका वाढू लागतो ..पण त्याचबरोबर थंडी माघारी जाताना वातावरणात थोडी शीतलता मुद्दामच ठेवून जाते..नाहीतर हा हवेतील बदल आपलं शरीर एकदम adjust करु शकणार नाही..किती निसर्गाला आपली काळजी..😊🙏..आणि हाच तो आल्हाददायक वसंत ऋतू..😍.. महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करताना त्यांच्या पिंडीवर आंब्याचा मोहोर वाहतात..देवाचं देणं देवालाच पहिल्यांदा अर्पण करायचं..किती उदात्तपणे उपकाराच्या परतफेडीची भावना..🙏..तर पुढे याच मोहोरातून आंब्याच्या झाडावर छोट्या छोट्या कैर्या लटकू लागतात..वाह..आंब्याच्या झाडाची गर्द शीतलता..मोहोराचा सुंदर सुगंध,त्यात वसंत ऋतूचे आगमन होताच कोकिळेचे कुहू कुहू कूजन कानी पडताच मनाला विलक्षण अशी प्रसन्नता,आनंद लाभतो...शीतोष्ण असलेला हा वसंत ऋतू म्हणजेच सर्व सहा ऋतूंचा राजा !!!!.ऋतूराज वसंत..!!!शिशिर ऋतूत झाडांची पानगळ झालेली असते..वसंतात याच झाडांवर लालचुटुक,गुलाबी रंगांची पालवी फुटते आणि ही पालवी वार्यावर सळसळ करत असताना आपण ते बघणे म्हणजे अतिशय नेत्रसुखद दृश्यं..पतझडसावनबसंतबहार..वसंतरंगांचीउधळण,उत्साह,उल्हास,उन्मेष, निसर्गाच्या नवनिर्मितीचा आविष्कारच!!!!..वसंत म्हणजे मोगर्याचा धुंद करणारा सुवास!!! जणू सृष्टीतील चराचराला आनंदाचे उधाण आलेले असते.. आणि हर्षोल्हासात निसर्गाच्या मनाची तार छेडली जाऊन तो जणू बसंत राग गात असतो..सहा ऋतूंचे सहा सोहळे!!!. दुर्गाबाई भागवतांनी ऋतुचक्र या पुस्तकात अतिशय सुरेख वर्णन केलंय..अशा या नितांतसुंदर वसंत ऋतु चे बोट धरुनच होळी पौर्णिमा येते..आणि उन्हाळ्याची काहिली हळूहळू वाढत जाते. Bhagyashree Lele -
-
चिंचेचा सारं (Chinchecha saar recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज चॅलेज#चिंचेचा सारं 😋😋😋 Madhuri Watekar -
-
-
मूगा गाठी (mooga gathi recipe in marathi)
#पश्चिम #गोवाहि रेसिपी गोवा येथील पारंपरिक रेसिपी आहे.मूग हा अतिशय पौष्टिक आहे.तिकडे मूगाचे अनेक पदार्थ केले जातात, त्यापैकी हा एक अतिशय चविष्ट पदार्थ. Pradnya Patil Khadpekar -
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
पनीर माखनवाला (Paneer Makhanwala Recipe In Marathi)
#DR2खाली दिलेली कृती ज्यांना खुप मसालेदार पंजाबी भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशल आहे. चवीला खुप छान आणि सौम्य लागते. Vandana Shelar -
-
थंडाई पुरणपोळी.. (thandai puran poli recipe in marathi)
#hr #थंडाई_पुरणपोळीथंडाई पुरणपोळी...😋 होळी हा संपूर्ण भारतात उत्साहात साजरा होणारा हा सण...कुठे होळी तर कुठे शिमगा,शिमोगा, होलिका ,लठमार होळी..वाईट गोष्टींवर विचारांवर चांगल्या गोष्टींनी विचारांनी या दिवशी विजय मिळवलेला आहे म्हणून या चांगल्या गोष्टीचे स्वागत करण्यासाठी आणि नकारात्मक विचार जाळून टाकण्यासाठी आपण होळी साजरी करतो त्याच प्रमाणे निसर्गामध्ये जो बदल होतो त्याचे स्वागत करण्यासाठी देखील होळी साजरी केली जाते थंडीचा मोसम आता मागे पडलेला असतो आणि वसंत ऋतूचे आगमन झालेले असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते त्यामुळे या उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा अशा काही पदार्थांची योजना आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे त्यामुळे आपल्या शरीराला आता उन्हाळ्यात अशा मधुर पदार्थांनी थंडावा तर मिळतोच पण पौष्टिकताही लाभते... होळी म्हटली की पुरणपोळी आली..😋. अमिताभ चे रंग बरसे भीगे चुनरवाली हे गाणं ..😍आणि थंडाई..😋 देखील आली ..या तीन गोष्टींशिवाय होळी पूर्ण झाल्याचा फील येतच नाही चला तर मग आपण या तापलेल्या उन्हात शरीराला थंडावा आणि पौष्टिकता प्रदान करणारी थंडाई पुरणपोळीची रेसिपी बघूया.. Bhagyashree Lele -
मेलनमिंट ज्यूस (melonmint juice recipe in marathi)
#jdr मेलं मिंट ज्यूस बनवताना त्यात मिंट म्हणजेच पुदिन्याचा तसेच सैंदवमिठ व काळी मिरी पुड चा वापर केला आहे. या सर्व पदार्थाचा अन्नपचनाची संबंध आहे. तसेच त्यामुळे भूक वाढपण होते. Shilpa Limbkar -
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
#RDRभात म्हणजे काय सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. संडे स्पेशल तोंडली भात. Deepali dake Kulkarni -
बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #week14#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#EB7 #week7#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
तुळशी चा काढा (tuslicha kada recipe in marathi)
#GA4 #week15 हरबल हा किवर्ड घेऊन मी तुळशीचा काढा बनवलाय.भारतीय संस्कृतीत तुळशीला मानाचे स्थान आहे. आयुर्वेदातही तुळशीला महत्व आहे.तुळशी मुळे वातावरण शुद्ध राहते. मनाला शांती मिळते.अशी ह्या बहू गुणी तुळशीला शुभ मानतात. Shama Mangale -
रेवडी (Revadi recipe in marathi)
#ks6#जत्रा स्पेशल रेसिपी नंबर. २जत्रेमधे रेवडी, गुडी शेव, ह्यागोष्टी घेतल्या शिवाय जत्रेला गेल्या सारखे वाटतच नाही. हि रेवडी ची गावाकडची पारंपरिक रेसिपी आहे. Sumedha Joshi -
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकरनवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण भोगी.भोगीची भाजी छान लागते मिक्स भाज्या. हिवाळ्यात भरपूर भाज्या येतात.चला तर मग करूया भोगीची भाजी. Shilpa Ravindra Kulkarni -
-
बिना कांदा लसुण छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक म्हटले कि बीन कांंदा लसुण जेवण बनवायचे. पण प्रत्येक सणाच्या दिवशी शक्यतो मी बीन कांंद्या लसुण चे जेवण बनवते. मगअश्या वेळी काहि पदार्थ असे वेगळी पद्धत वापरुन बनवले कि नक्किच चविष्ट होतात व कांंदा लसुण ची गरज ही नाही भासत Swayampak by Tanaya -
-
-
रैस्टोरेंट स्टाइल राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
#MDR#मदर्स डे स्पेशलमाझ्या आईच्या पाककृतींमधली भाजीची ही एक उत्तम रेसिपी आहे. Sushma Sachin Sharma -
कॅरट जिंजर सूप (carrot ginger soup recipe in marathi)
#cooksnap कॅरट जिंजर सूप ही Shweta Amle यांची रेसिपी मी cooksnap केली आहे.. सूप..हा अगदी राजमान्य राजश्री पदार्थ..या पदार्थाला प्रांत,देश,वंश,स्त्री,पुरुष,धर्म,भाषा या पैकी कशाचेच बंधन नाही.. घरी दारी,सण समारंभात या पदार्थांचा मुक्त संचार असतो..Three course ,five course meal चा तर सूप म्हणजे आत्माच.. फ्रेंचांची जगाला देणगी असणारं हे सूप अतिशय रुचकर,appetizer, Immunity booster..जिभेला चव आणणारे,भूक वाढवणारे अशी गुणवान,रुपवान रेसिपी.. सूप म्हटलं की टोमॅटो सूप,पालक सूप,मनचाव सूप,स्वीट काॅर्न ही नाव डोळ्यासमोर येतात..पण या शिवाय देखील खूप चवदार , चविष्ट अशी सूप्स घरी केली जातात.. आजची कॅरट जिंजर सूप ही रेसिपी अतिशय रुचकर,स्वादिष्ट अशी..तुम्ही कधीही या पौष्टिक ,पचायला हलक्या गरमा गरम सूप चा आस्वाद घेऊ शकता..मला तर हे सूप खूपच आवडले. चला या utterly butterfly Soup च्या सोप्या steps समजावून घेऊ.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16861639
टिप्पण्या