कुकिंग सूचना
- 1
गाजर किसून घ्यावे कांदा बारीक चिरून घ्यावे.
एका कढईत तेल गरम करून घ्या त्यात जिरे मोहरी तडतडली की लसूण लाल परतल्यावर त्यात कांदे घालून परतून घ्यावे. - 2
किसलेला गाजर त्यात घालून छान तेलात परतून घ्या पाच मिनिट यानंतर वरील सर्व मसाले घालून छान परतून घ्या.
- 3
एक वाटी पाणी घालून त्यावर एक बेस्ट टाकून भाजी शिजवून घ्यावी.
यानंतर गाजराची भाजी एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यावे त्यावर कोथिंबीर भरपूर आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16893072










टिप्पण्या