गाजराची भाजी रेसिपी

Padma Dixit @Padmadixit22
कुकिंग सूचना
- 1
गाजर किसून घ्यावे कांदा बारीक चिरून घ्यावे.
एका कढईत तेल गरम करून घ्या त्यात जिरे मोहरी तडतडली की लसूण लाल परतल्यावर त्यात कांदे घालून परतून घ्यावे. - 2
किसलेला गाजर त्यात घालून छान तेलात परतून घ्या पाच मिनिट यानंतर वरील सर्व मसाले घालून छान परतून घ्या.
- 3
एक वाटी पाणी घालून त्यावर एक बेस्ट टाकून भाजी शिजवून घ्यावी.
यानंतर गाजराची भाजी एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यावे त्यावर कोथिंबीर भरपूर आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाण्याची आमटी
भाजी खाण्यास कंटाळा आला असेल तर अशी आमटी करून खावी याबरोबर कांदाही घेऊन खावा खूप छान लागते. Padma Dixit -
-
-
-
-
-
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
बाकरवडी_पराठा
#पराठाबाकरवडी कोणाला आवडत नाही.पण दात नसलेल्या व्यक्तीला बकफवडी आवफ्ट असूनही खाता येत नाही.त्यांच्यासाठी हा पराठा खास बनवता येईल.घाय तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
-
ओल्या काजूची चमचमीत भाजी (Olya kajuchi bhaji recipe in marathi)
#MLRमराठमोळी महाराष्ट्रीयन खास करून कोकणात केली जाणारी 'ओल्या काजूची भाजी' ऐकूनच तोंडाला पाणी सुटले असेल ना! 😊😋😋आंब्यांप्रमाणेच सध्या काजुचेही दिवस आहेत. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीट लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही, तर जगण्याला काही अर्थ नाही!पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कैरी-टोमॅटो चटणी (Kairi Tomato Chutney Recipe In Marathi)
#BBS#बाय बाय समर स्पेशल#Healthy and tasty Sushma Sachin Sharma -
-
टोमॅटो सूप रेसिपी (tomato soup recipe in marathi)
टोमॅटो सूप ही लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत आवडणारा मिनू आहे.शिवाय पौष्टिकही आहे.Padma Dixit
-
-
हरियाली साबुदाणा खिचडी
#उपवास#Onerecipeonetree#teamtrees साबुदाण्याची खिचडी सर्वांनाच खूप आवडते, म्हणूनच.. नेहमीच्या साबुदाणा खिचडी काहीतरी नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न केला, आणि खरं सांगते तो अप्रतिम झाला. हिरवी थंडगार साबुदाण्याची खिचडी माझ्या घरात सर्वांना फारच आवडली, जितकी ही दिसायला सुंदर आहे त्याहूनही जास्त चवीला खुपच छान. तुम्ही पण एक वेळा ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्या घरी ही सगळ्यांना आवडेल चला तर मग बघुया याची रेसिपी Renu Chandratre -
# बटरचीझ डोसा रेसिपी
कितीही म्हंटल तरी स्ट्रीट स्टाईल फूड खाण्याचा मोह काही आवरत नाही.म्हणून म घरीच स्ट्रीट स्टाईल डोसा बनवण्याचा हा उपक्रम. ह्या रेसिपी मध्ये मेन दोन कन्टेन्ट म्हणजे बटर व भरपूर आवडेल इतके चीझ. भक्ती ठोंबरे -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
☘️ कैरीची कढी
☘️वेगवेगळया भागात या कढी ला वेगवेगळी नावे आहेतकैरीच्या सिझन मध्ये ही कढी आठवड्यातून दोन वेळ तरी झालीच पाहिजे 🙂☘️थंडगार आंबट गोड अशी ही कढी या उन्हाळ्याच्या दिवसात तन मन तृप्त करते 😋 P G VrishaLi -
अंबाडीची भाजी (Ambadichi bhaji recipe in marathi)
#cooksnapVarsha Deshpandeह्यांची बघून नी थोडा बदल करून ही भाजी केलीय खूप छान झाली Charusheela Prabhu -
-
☘️ कैरीची कढी आणि भात
☘️वेगवेगळया भागात या कढीला वेगवेगळी नावे आहेतकैरीच्या सिझन मध्ये ही कढी आठवड्यातून दोन वेळ तरी झालीच पाहिजे 🙂 P G VrishaLi -
-
साबूदाणा फिंगर्स विथ कर्ड चटणी (Sabudana Fingers With Curd Chutney Recipe In Marathi)
आज संकष्टी अंगारिका चतुर्थी त्यानिमित्ताने केलेले इनोव्हेटिव्ह साबुदाणा फिंगर्स आणि दह्याची चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असे होते Charusheela Prabhu -
-
-
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
सुरण खिमा विथ स्प्राऊटेड मूग (Suran Keema With Sprouted Moong Recipe In Marathi)
#ChooseToCookसुरणाचा खिमा खूप टेस्टी होतो व मूग टाकल्याने तो अतिशय हेल्दी पण होतो Charusheela Prabhu -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16893072
टिप्पण्या