पनीर लबाबदार
पनीर लबाबदार
कुकिंग सूचना
- 1
पनीर मध्ये तिखट मीठ धने तेल कस्तुरी मेथी घालून छान मिक्स करून दहा मिनिटं झाकून ठेव आता कांदे हिरवी मिरची टोमॅटो आणि सगळे खडे मसाले तेलात तळून घेऊ आणि मिक्सरमध्ये पेस्ट तयार करू. सर्वप्रथम एका कडईत तेल गरम करून त्यात बारीक केलेले कांदे कोथिंबीर घालून आलं लसूण पेस्ट घालून घेऊ आणि परतून घ्यावेत त्यानंतर तयार केलेला पेस्ट घालून घेऊ आता तिखट मीठ आणि धने पूड कस्तुरी मेथी घालून पुन्हा छान परतून घेऊ पनीर किसून ग्रेवी मध्ये घालून घेऊ.
- 2
ग्रेव्हीमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून झाकून मसाला होऊ द्यायचे आहे ग्रेव्ही छान जबाबदार झाले की त्यात मॅरीनेट केलेले पनीर घालून घेऊ.
- 3
पाच मिनिटे झाकून ठेवून द्यायचे आहे त्यानंतर वरून मलाही आणि कोथिंबीर कस्तूरी मेथी घालून गॅस बंद करून घ्यावे.
- 4
पनीर लबाबदार तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16898305














टिप्पण्या