पनीर लबाबदार (paneer lababdar in Marathi)
#रेस्टोरेंट स्टाईल।
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी ग्रेव्हीसाठी लागणारे सगळे साहित्य तयार करून घेऊ मसाले काढून घेऊ
- 2
कांदा ग्रेव्हीसाठी कट करू आणि भाजीसाठी डायस कट करून घेऊ कांदे शिमला मिरची.आता एका कढईत सुके मसाले भाजून घेऊ
ऊन पनीरचे क्यूब कट करून - 3
सुके मसाले भाजून जळतात कांदा टोमॅटो टाकून भाजून घेऊ
भाजून झाल्यावर त्यात थोडे पाणी टाकून उकळून घेऊ - 4
उकळताना त्यात लाल मिरची, हळदी पावडर थोडा गरम मसाला, किचन किंग मसाला टाकून घेऊ
- 5
पाणी आटल्यावर गॅस बंद करून मिक्सर पॉटमध्ये ग्रेव्हीचे मसाले वाटून घेऊ
- 6
आता पनीर काढून घेऊ स्वच्छ धुऊन घेऊन पनीरचे क्यूब कट करून घेऊ आणि एका लादीचे किसणीने किस करून घेऊ
- 7
आता एका पॅनमध्ये बटर टाकून डाइस कट केलेले कांदे शिमला मिरची परतून घेऊ
परत त्यांना थोडे मीठ टाकून परतून घेऊ. - 8
शिमला मिरची कांदा परतून झाल्यावर पनीर टाकून परतून घेऊ
आता चॉपर मध्ये शिमला मिरची गाजर कांदा क्रश करून घेऊ.भाजपा परतून झाल्यावर तयार केलेली ग्रेव्ही टाकून परतून घेऊ - 9
ग्रेव्हीĺशिजवून घेऊ त्यात मसाले टाकून मीठ टाकून घेऊ
ग्रेव्ही शिजवून घेऊ त्यात मसाले टाकून मीठ टाकून घेऊ
गरजेनुसार थोडे पाणी टाकून घेऊ. - 10
दोन चमचा साय टाकून देऊ
आता एकीकडे ग्रेव्ही उकळते दुसरीकडे भाज्या परतून तयार होत आहे
करून घेऊशिजल्यावर किसलेले पनीर टाकून देऊ
कोथिंबीर टाकून देऊथोडा वेळ अजून झाकण देऊन वाफ काढून घेऊ नंतर गॅस बंद करू.
शिजल्यावर किसलेले पनीर टाकून देऊ - 11
थोडा वेळ अजून झाकण देऊन वाफ काढून घेऊ नंतर गॅस बंद करू.
म करू.
आता थोडा वेळ झाकण लावून भाजी वाफेवर शिजवून घेऊ - 12
शिजल्यावर किसलेले पनीर अणि क्यूब पीस मधे पण टाकून देऊ।
कोथिंबीर टाकून देऊ थोडा वेळ अजून झाकण देऊन वाफ काढून घेऊ नंतर गॅस बंद करू.
थोडा वेळ अजून झाकण देऊन वाफ काढून घेऊ नंतर गॅस बंद करू. - 13
तयार पनीर लबाबदार राईस बरोबर सर्व्ह करू.
- 14
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi)
#लंच#पनीरअंगारा#साप्ताहिकलंचप्लॅन#पनीरकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज हा आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे रविवार सुट्टीचा दिवस म्हणजे काही छान मेजवानी आता सगळेच घरी असल्यामुळे जेवणाचा बेत छानच करावा लागतो त्यात कूकपॅडच्या लंचप्लान प्रमाणे आज पनीर भाजी होती कूकपॅडचा साप्ताहिक लंच प्लॅन फोलो करताना खरंच खूप मजा आली. धन्यवाद कूकपॅड टीम ही अॅक्टिविटी दिल्याबद्दल, ऍक्टिव्हिटी करताना खूप उत्साह आला, त्यानिमित्ताने बरेच काही करायला मिळाले व्हेजिटेरियन साठी पनीर म्हणजे मेजवानीच ठरते पनीर म्हणजे रीचनेस, भरगोस, पौष्टिक बरेच गुण पनीर चे आहे , त्यात युज होनारी ग्रेव्ही ही हेल्दी असते, रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळे चवीचे जेवणात आपल्याला मिळते., बऱ्याच पद्धतीने पनीर यूज करून भाज्या बनवू शकतो त्यातले एक पनीर भाजी चा प्रकार म्हणजे 'पनीर अंगारा ' मी आज पनीर अंगारा ,लच्छा पराठा ,सलाद, ताख, लंच मध्ये सर्व केले आहे. Chetana Bhojak -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#EB2 #W2प्रोटीन रीच मुलांची फेवरेट असणारी ही भाजी तिचा क्रीमी टेक्चर मुळे सर्वांनाच आवडते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
पनीर मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#डिनर#cooksnap पनीर मलाई कोफ्ता ही रेसिपी मी इंग्लिश कमुनिटी तल्या ऑथर स्वामी नाथन यांची रेसिपी सेव करून ठेवली होती त्याची रेसिपी बघून त्यात स्वतःचे काही घटक वापरून रेसिपी तयार केली. माझी 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'मला या आठवड्यात भरपूर उपयोगी पडली पनीर मलाई कोफ्ता या भाजीत ही मी ती ग्रेव्ही युस केली आहे'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'ही खरच खूप उपयोगाची अशी ग्रेव्ही आहे जी भरपूर प्रमाणात आठवडाभर पुरतेया ग्रेवी पासून तयार केलेली ही माझी तिसरी भाजी आहे.तर बघूया पनीर मलाई कोफ्ता कशी तयार केली Chetana Bhojak -
-
कढई पनीर (Kadai Paneer Recipe In Marathi)
#cookpadturns6 th birthday celebrationsटेस्टी एडं हैल्दी । Sushma Sachin Sharma -
-
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
पहिल्यांदा मी ही रेसिपी बनवली आहे .त्यामुळे बनवताना काय चुका झाल्या त्या पण मी शेअर करणार आहे .म्हणजे तुम्हाला बनवताना अडचण येणार नाही . Adv Kirti Sonavane -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#EB2 #W2 पनीर भाजितून प्रथिने आपल्याला मिळतात,शाही पनीर, आलू पनीर, मटार पनीर,सगळेच प्रकार छान मी केली आहे आज पनीर भूर्जी, Pallavi Musale -
रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#GA4#week23#kadhaipanner#paneerगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये kadhai panner हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पनीर सगळ्यांच्याच आवडीचा भाजी चा प्रकार आहे पनीर पासून प्रोटीन मिळत असल्यामुळे व्हेजिटेरियन साठी पनीर खूपच महत्त्वाचा असतो आहारातून पनीर घेतलेच पाहिजे पनीरच्या बर्याच प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात फोडणी ची पद्धत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, ग्रेव्ही युज करून बनवला जातो. पूर्व भारतात विशेष पनीर जास्त खाल्ले जाते. पंजाबी फूड मध्ये पनीर सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पनीर म्हणजे एक पार्टीचे जेवण काही विशेष समारंभ, कार्यक्रमात विशेष पनीर बनवले जाते. आजच्या रेसिपी मी माझी मागच्या पोस्टची 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही' हे मी तयार करून ठेवलेली आहे त्या ग्रेव्हीचा वापर करून मी कढाई पनीर तयार केले आहे . एक वेगळा मसाला तयार करून कढाई पनीर मध्ये टाकला आहे ग्रेव्ही तयार असल्यामुळे भाजी तयार करायला जास्त वेळ लागत नाही भाजी पटकन तयार होते . चवीलाही खूप छान झाली आहे. वीकेंडला आपण जेवणाच्या तयारीत अशा प्रकारच्या ग्रेव्ही तयार करून ठेवली तर फॅमिली बरोबर ही वेळ घालू शकतो. तर बघूया कढाई पनीर रेसिपी कशी तयार केली Chetana Bhojak -
-
चिकन लबाबदार (chicken lababdar recipe in marathi)
ही रेसिपी ऑफिस च्या पोटलक प्रोग्राम साठी बनवली होती। Shilpak Bele -
शेव टोमॅटो भाजी गुजराती स्टाइल (shev tomato bhaji recipe in marathi)
#GA4 #week7#shevtomatobhaji#शेवटोमॅटोभाजी#टोमॅटो#टोमॅटोगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो / टोमॅटो हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.शेव टोमॅटो ह्या भाजी ची रेसीपी जी मि बनवली ती गुजराती पद्धतिची आहे . तशी ही भाजी आपल्या खानदेश भागात जवळपास सगळ्याच हॉटेल च्या मेनुत असते तीथली बनवन्याचि पद्धत खुप वेगळी माहराष्ट्रीयन तड़का असतो .सगळ्याच रोड साइड हाइवे ढाबा वर ही भाजी आपल्याला मिळनारच .सध्या परिस्थिती बघता भाज्यांचे भाव खूपच महागले आहे खासकरून मुंबई भागात भाज्या सध्या परिस्थिती बघता खूपच महाग आहे. रोज काय भाजी करावी आणि काहीतरी चटपटीत खाण्याचे मन झाले तर शेव टोमॅटो ही भाजी उत्तम ऑप्शन आहे. वेगवेगळ्या ग्रेव्ही बनवून ही भाजी बनवली जाते. Chetana Bhojak -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2 #W2 पनीर लबाबदार नावा सारखी च आहे ही भाजी. लाजवाब.:-) Anjita Mahajan -
-
मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
#fdrमी आज माझ्या सगळ्या cookpad च्या मैत्रिणी, माझ्या जवळच्या सर्व मैत्रिणी, तसेच माझी मैत्रीण विद्या आणि माझी बहीण वर्षा यांना फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मटार पनीर डेडीकेट करते, पनीरच्या भाजी मध्ये जसे गोडसर चवीचा मटार मिसळून त्याची अप्रतिम चव येते त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मैत्रिणी माझ्या जीवनामध्ये आनंद देत आहात... बर्थडे पार्टी, किटी पार्टीला आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एकत्रितपणे जेवण बनवून त्याचा आनंद घ्यायचो पण या कोरोनामुळे ते सर्व बंद झाले आणि तो सुदिन परत लवकरच येवो हीच सदिच्छा.....पार्टीसाठी किंवा जास्त जणांसाठी मटार पनीर बनवायचे असेल तर अशाप्रकारे मटार पनीर बनवा.... खूपच छान झाले आहे...आत्ता ह्या सगळ्या जणी भेटून कधी याचा आस्वाद घेतो याची प्रतीक्षा....🙏🙏🥰🥰 Vandana Shelar -
-
-
व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी (veg green paneer kofta curry recipe in marathi)
#rr "कोफ्ता करी" keywords रेसिपीनेहमीच्या जेवणात बदल म्हणून गृहिणी नेहमीच तत्पर असते. थोडाफार बदल करून भाजी अजून लज्जतदार बनविण्याचा तिचा अट्टाहास असतो. त्यानिमित्ताने आता "रेस्टॉरंट स्टाईल" थीममुळे "व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी" ही रेसिपी बनविण्याचा प्रयत्न.. 🥰 Manisha Satish Dubal -
-
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1#माझी आवडPost 1 Shubhangee Kumbhar -
पनीर पटियाला (paneer patiyala recipe in marathi)
#स्टफ्ड#पनीर मी या रेसिपी मध्ये पनीर आणि ३ वेजिटेबल पापड़ मध्ये स्टफ्ड करणार आहे. Suvarna Potdar -
अंडा करी
#lockdownrecipeढाबा स्टाईल अंडा करी. कशाबरोबर ही मस्त लागते. भाकरी, पोळी , भात . नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6पझल मधील पनीर करु ओळखून आज झटपट होणारी पनीर भुर्जी बनवली Nilan Raje -
कढई पनीर (kadhai paneer recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर भारती सोनावणे मॅडम ची कढई पनीर रेसिपी केली आहे. पनीर आपण नेहमी करतो पण जरा रेसिपी चे ingridients बदलले की रेसिपी ची टेस्ट ही बदलते. एकदम अप्रतिम झाली होती कढई पनीर. घरातील सगळ्यांना खूप आवडली. मी फक्त रेसिपीत घरच्यांच्या आवडीनुसार थोडा बदल केला आहे. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शाही अक्रोडस पनीर (shahi akrod paneer recipe in marathi)
#walnutsअक्रोडस चे जेवढे गुणधर्म सांगितले तेवढे कमी आहेत. ब्रेन डेव्हलपमेंट साठी उत्तम ड्रायफ्रूट हा अक्रोडस आहे. Gital Haria -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल#week2#पनीर लबाबदार आज मी रक्षाबंधन स्पेशल साठी पनीर ची वेगळी भाजी केली आहे. खूप छान रेस्टॉरंट स्टाईल अशी भाजी बनते. चला तर मग रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
मसूर भात
#goldonaprone3#week4#ओळखलेले शब्द : sproutघरात काई भाजी नसली आणि भूक पण खूप लागली असली आणि पटकन काई खायचा असेल तर नक्की try करा हा मसूर भात। Sarita Harpale
More Recipes
टिप्पण्या