#अंडा ग्रेव्ही(वऱ्हाडीमसाल्यातली)

Chhaya Paradhi @Chhaya12_1962
#अंडा ग्रेव्ही(वऱ्हाडीमसाल्यातली)
कुकिंग सूचना
- 1
अंडा ग्रेव्हीसाठी पूर्वतयारी म्हणजे कांदे खोबरे आले लसुण कोथिंबिर तेलात परतुन घ्या व थंड करा बाऊलमध्ये दही फेटुन त्यात वऱ्हाडी मसाला मिक्स करून ठेवा अंडी रूम टेंपरेचरला काढुन ठेवा
- 2
थंड झालेले वाटण कमी पाणी वापरून पेस्ट करून ठेवा
- 3
दही व मसाला मिक्स करून ठेवा
- 4
पॅन मध्ये तेल गरम झाल्यावर थोडे जिरे परतुन हळद लगेच तयार वाटण तेल सुटेपर्यंत परता नंतर त्यात दहीमसाला पेस्ट मिक्स करून परता त्यातच कोथिंबीर चिरून मिक्स करा गरमपाणी मिक्स करून झाकण ठेवुन उकळी काढा
- 5
करी ला तेल सुटल्यावर त्यात चविनुसार मिठ मिक्स करा व गॅस स्लो करून ऐेक ऐक अंड बाजु बाजुला फोडुन अलगद सोडा वरून कोथिंबिर सोडुन झाकण ठेवुन ५ मिनिटे शिजवा आपली अंडा ग्रेव्ही रेडी
- 6
गरमा गरम अंडा ग्रेव्ही अलगद न मोडता प्लेट मध्ये काढुन वरून कोथिंबीर भुरभुरू न सोबत पोळी व कांदा देऊन डिश सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16913509


















टिप्पण्या