कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य संकलित केले. पुदिन्याच्या पावडर साठी पुदिना हा स्वच्छ धुऊन सावलीतच वाळवून घेतला व मिक्सरवर त्याची पूड करून घेतली सावलीत वाळवल्याने पुदिन्याचा हिरवा रंग टिकून राहतो.
- 2
आता एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य काढून घेतले व ते सर्व मिक्स करून मग त्यात लिंबाचा रस पिळला.
- 3
सर्व मिश्रणाचा गोळा बनवला व त्याच्या लहान लहान गोळ्या तयार केल्या.
- 4
अशाप्रकारे सर्व पाचक असा पुदिनाच्या गोळ्या तयार केल्या ह्या गोळ्या पचनाला तर चांगल्या आहेतच पण चवीलाही खूपच सुंदर लागतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16915755










टिप्पण्या