कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी रेसिपी चे मुख्य फोटो

प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी

Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
Akola

प्रसादाचा शिरा ही एक सोपी आणि साधी रेसिपी आहे. शिर्‍याचा प्रसाद हा खास सत्यनारायण पूजेसाठी बनवला जातो. विशेषतः श्रावण महिन्यात तर घरोघरी सत्यनारायण पूजा करतात आणि नैवेद्यासाठी प्रसाद हा केलाच जातो. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. प्रसादाचा शिरा हा सव्वा किलो या प्रमाणात केला जातो. परंतु या लेखात मी एक वाटी हे प्रमाण घेणार आहे. तर आता आपण पाहू प्रसादाचा शिरा -

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीरवा
  • 1 वाटीसाखर
  • 1 वाटीतूप
  • 1 वाटीदुध
  • 1 वाटीपाणी
  • 1/2 चमचाइलायची पावडर
  • केळ - १
  • चिमुटभरकेशर
  • सुकामेवा
  • तुळशीची काही पान
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    प्रथम एका कढईत तूप घालून गरम करायला ठेवावे त्यात रवा घालून मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा.

    प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    रवा भाजत असताना दुसऱ्या गॅसवर दूध आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवावे.

  3. 3

    रवा लालसर झाल्यानंतर त्यात उकडून घेतलेले दूध आणि पाणी टाकावे आणि चमच्याने व्यवस्थित एकजीव करावे. जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत. नंतर कढईवर झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ काढावी.

    प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    रवा चांगला शिजला की त्यात साखर घालावी नंतर वेलची पावडर, केशर आणि सुकामेवा घालून एकजीव करावे आणि मध्यम आचेवर वाफ काढावी.

    प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 4 फोटो
    प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    हा शिरा प्रसादासाठी तयार करत आहोत म्हणून शिऱ्यावरती केळीचे काप आणि तुळशीची पाने पेरावे. नैवेद्यासाठी शिरा तयार.

    प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
31 मे 2023 04:00 रोजी
Akola

टिप्पण्या

kalyani pandu
kalyani pandu @cook_28953055
13 जून 2025 13:31
मस्त
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नैवैद्य शिरा स्वीट्स रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. Matar paneer gravy
  2. प्रोटीन नी भरपूर सोया ची भाजी
  3. प्रोटीन नी भरपूर ओट्स चा डोसा
  1. कॉर्न पुदिना राईस
  2. मिक्स भाजी
  3. प्रोटीन नी भरपूर ओट्स चा डोसा
  4. प्रोटीन नी भरपूर सोया ची भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16951289
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close