कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी चे मुख्य फोटो

कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी

Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
Akola

सध्या आंब्याचा सिझन चालू आहे. आणि काय रे पण बाजारात आहे कैरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आपण कैरीचा सीजन आला की कैऱ्यांचे बरेच पदार्थ बनवतो, थंड पेय बनवतो आणि लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवतो. लहान मुलांना पॉपसिकल खूप आवडतं. तर आज आपण कैरीचे पॉपसिकल कसं बनवायचं ते बघू. या पॉपसिकल ची चव चटपटीत असते. व ती मुलांना खूप आवडते आणि हो पॉपसिकल बनवायला जास्त अशी मेहनत लागत नाही. आणि कमी वेळेत बनत आणि साहित्य सुद्धा आपल्या घरातच मिळत. तर बघूया आपण कैरीचे पॉपसिकल कसे बनवायचे ते -

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 mins
6 servings
  • कैरी - १/२ किलो
  • पुदिन्याची पाने - १/२ वाटी
  • साखर - १/२ वाटी
  • पाणी - १ १/२कप
  • काळ मीठ - १ चमचा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 mins
  1. 1

    सर्वप्रथम कैरी धुऊन घ्या व नंतर त्याची साल काढून, मधातून कापून बी काढून घ्या.

    कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    नंतर एका कुकरमध्ये कैऱ्या टाका व एक कप पाणी घाला व ३ ते ४ शिट्ट्या करून घ्या.

    कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता शिजलेल्या कैऱ्यांचा गर एका भांड्यात काढून घ्या व थंड होण्यासाठी ठेवा.

    कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता एका मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पानं व थोडसं पाणी घालून बारीक करून घ्या.

    कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    आणि त्यात आता कैरीचा गर, साखर आणि काळ मीठ घाला व परत एकदा बारीक करून घ्या.

    कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    आता हा कैरीचा बारीक केलेला गर चाळणी मधून काढून घ्या. म्हणजे आपल्याला मऊ असा गर मिळेल व कचरा निघून जाईल.

    कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    गाळलेल्या गरामध्ये १ १/२ कप पाणी घालून पातळ करून घ्या. जास्त पाणी घालू नये. आता आपलं मिश्रण तयार झालं.

    कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला पाहिजे असल्यास आपण त्यात खाण्याचा हिरवा रंग (Green Food Colour) सुद्धा घालू शकतो.

    कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता आईस्क्रीम मोल्ड घेऊन त्यात हे मिश्रण भरून घ्या व त्यात आईस्क्रीम स्टिक टाका. आणि डीप फ्रिजर मध्ये सात ते आठ तास ठेवा.

    कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 9 फोटो

  10. 10

    सात ते आठ तास झाल्यानंतर फ्रिझर मधून कैरीचे पॉपसिकल काढावे व सर्व्ह करावे.

    कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी रेसिपी स्टेप 10 फोटो

  11. 11

    टीप -
    कैरी आंबट असल्यास साखर जास्त घालावी.
    कुकर नसल्यास कैरीचे काप करून एका गंजामध्ये वीस मिनिटे उकडून घ्यावे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
24 जून 2023 05:05 रोजी
Akola

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कैरी आईसक्रीम रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाटा भजी
  2. आंब्याचं सासव
  1. भाजलेले मक्याचे कणीस
  2. ताडगोळ्याचे वडे
  3. बटाटा भजी
  4. आंब्याचं सासव
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16974637
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close