कुकिंग सूचना
- 1
प्रथम पांढरे तीळ हलकेच भाजून मिक्सरमध्ये ऑलिव्ह ऑइल घालून वाटून घ्यावे मग त्यामध्ये छोले घालावे साल काढून घातले तर अति उत्तम पण मी असेच घातले त्यात लसूण पाकळ्या थोडसं मीठ ऑलिव्ह ऑइल घालून वाटावे
- 2
त्यामध्ये लिंबाचा रस व छोले शिजलेले पाणी घालून दरदरीत वाटून घ्यावं
- 3
मग ते एका डिश मध्ये काढून त्यावर ऑलिव्ह ऑइल घालावे तिखट घालावे व ब्लॅक ऑलिव्ह,छोले गार्निश करावे हे अतिशय टेस्टी व सुंदर असे तयार होते
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16989652













टिप्पण्या