मेथी मुठिया

आशा मानोजी @asha_manoji
मेथी मुठिया हा प्रकार नाश्त्यासाठी किंवा
संध्याकाळी चहा सोबत खाता येतो. पौष्टिक तसेच चटपटीत सुध्दा.
मेथी मुठिया
मेथी मुठिया हा प्रकार नाश्त्यासाठी किंवा
संध्याकाळी चहा सोबत खाता येतो. पौष्टिक तसेच चटपटीत सुध्दा.
कुकिंग सूचना
- 1
मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी.
- 2
वरील सर्व पीठे एकत्र करून
त्यामध्ये चिरलेली मेथी व सर्व साहित्य घालून पीठ मळून घ्यावे. - 3
दहा मिनिटांनी तेलाचा हात लावून लंबाकार आकार करून मुठिया बनवून घ्यावे.
- 4
गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये तेल घालून मंद आचेवर मुठिया खरपूस
तळून घ्यावे. - 5
गरमागरम मेथी मुठिया साॅस किंवा दही, अथवा चटणी बरोबर सर्व्ह करावे
अप्रतिम चवीचे मेथी मुठिया
तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17168345











टिप्पण्या