प्रथम ब्रेडच्या कडा एका पातेल्यात घेऊन त्यात बेसन, तांदळाचे पीठ, कोथिंबीर, मिरची, लाल तिखट, हळद,मीठ, ओवा घालून थोडं थोडं पाणी घालून सर्व एकजीव करणे नंतर गॅसवर कढई ठेवून छोटे छोटे पकोडे करून त्यात घालणे.
2
गोल्डन कलर आल्यानंतर भजी एका ताटात काढून घेणे खुसखुशीत भजी खाण्यास तयार.
टिप्पण्या