चण्याची डाळ, स्वच्छ धुऊन, रात्रभर किंवा किमान ४ तास पाण्यात भिजवून ठेवावी • मूग डाळ, स्वच्छ धुऊन, रात्रभर किंवा किमान ४ तास पाण्यात भिजवून ठेवावी • आकाराचा कांदा = ७० ग्रॅम्स बारीक चिरून • हिरव्या मिरच्या बारीक चिरून • इंच आल्याचा तुकडा किसून • कढीपत्ता बारीक चिरून • हिंग • जिरे • लाल मिरची पूड • कोथिंबीर बारीक चिरून • मीठ चवीप्रमाणे • तळण्यासाठी तेल