बारीक रवा • दही • पाणी • लाल माठ (स्वच्छ धुवून, बारीक चिरून) • पतीचा कांदा (कांद्यासह स्वच्छ धुवून, बारीक चिरून) • आलं मिरची पेस्ट भरून • इनो फ्रुट सॉल्ट • काळे किंवा पांढरे तीळ (ऐच्छिक आहेत) • मीठ चवीनुसार • उत्तपम तव्याला लावण्यासाठी तेल, तूप किंवा बटर यापैकी काहीही एक