दही चांद कबाब (dahi kabab recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोर कबाब नेहमीच आवडीचे.... दही कबाब सोपे चटपटीत लागणारे. ह्या वेळेस त्यांना एक सुंदर असा चंद्रकोर आकार देऊन दही चांद कबाब असे नामकरण केले....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम दही एका पातळ फडक्यात काढून घ्यावे व त्यास बांधून सहा ते आठ तास निथळत ठेवावे. दही छान घट्ट झालेले असेल. कॉर्न फ्लेक्स वगळून वरील सर्व साहित्य तयार घट्ट दह्यात मिसळावे व छान एकजीव करून सारण तयार करावे
- 2
तयार सारणाचे चंद्र कोण आकार देऊन कबाब तयार करावेत. कॉर्न फ्लेक्स ची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी. तयार कबाब ह्या कॉर्न फ्लकेस च्या भरड मध्ये मिसळून घोळवून घ्यावेत.
- 3
कढईत तेल तापल्यावर मंद आचेवर तयार कबाब गुलाबी रंगाचे होईपर्यंत खरपूस तळून घ्यावेत
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)