बदाम फेरनी (Badam Ferni Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण दूध उकळत ठेवावे.
- 2
दूध उकळून थोडे कमी झाल्यावर त्यात केसर काड्या घालून मंद आचेवर ठेवावे
- 3
बदाम रात्री भिजत घालून ठेवावी मग त्याचं साल काढून घ्यावे
- 4
बदाम मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी
- 5
मग त्यात थोडे दूध घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.
- 6
मग हे पेस्ट दूध मध्ये घालून चमच्याने मिक्स करून घ्यावे
- 7
मग त्यात मिल्क मेड व वेलची पूड घालून.
- 8
चमच्याने मिक्स करून घ्यावे मग एक वाटी मध्ये काढून फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून दे.
- 9
आपली फेरनी तयार आहे ग्लास मध्ये काढून वरून बारीक चिरलेली पिस्त्याचे काप घालून थंड गार सर्व्ह करावे मस्त हेल्दी आणि टेस्टी 👌👍😋
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16813661














टिप्पण्या (3)