स्मैश पोटेटो :

Varsha S M @varsha_1964120
#VSM: स्मेश पोटेटो हे एक अमेरिकन मेन्यू , recipe आहे आपण त्याला स्नॅक्स महणून पण खाऊ शकतो, खायला क्रीमी आणि टेस्टी असते.
स्मैश पोटेटो :
#VSM: स्मेश पोटेटो हे एक अमेरिकन मेन्यू , recipe आहे आपण त्याला स्नॅक्स महणून पण खाऊ शकतो, खायला क्रीमी आणि टेस्टी असते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उकडलेला बटाटा किस्नी ने किसून घ्यावे आणि नंतर एका खोल टोपात किस टाकून पळीने छान फेटून घ्यावे नंतर त्यात मीठ, चीझ मिरची मिरी दाणे क्रश करून हे सर्व टाकून परत छान हालवून, फेटून एका डिश मध्ये सर्व्ह करावे वरतून कोथिंबीर आणि लाल किंव्हा हिरवी मिरची बारीक चिरून garnishing करावे. Somesh poteto तयार आहे
- 2
हे समेश poteto ला(दोन चमचे) amul butter ने फोडणी करून गरमागरम ब्रेड वर लाऊन त्याची सेंडवीच पण फार छान टेस्टी लागते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16823535









टिप्पण्या (3)