
तुमची मी छोले रेसिपी आज Thanksgiving निमित्त कूकस्नॅप केली. खूपच छान झाली होती. आमच्या कडे सगळ्यांना खूपच आवडली. Thank you 🌹

Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Sorry मी खूप उशीरा बघत मेसेज तुमचा..ही रेसिपी तुम्हीcooksnap केलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद प्राची😊🌹❤️


