CookpadCookpad
Guest
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Premium
    • Top Cooksnapped Recipes
    • Top Viewed Recipes
  • Premium
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
CookpadCookpad
नूतन सावंत's header image
नूतन सावंत

नूतन सावंत

@cook_20864319
  • Block
3 Following 19 Followers
Edit Profile
  • Recipes (69)
  • Cooksnaps (0)
  • चवाचे घावणे (ghavane recipe in marathi)

    ओलं खोबरं • गूळ • जायफळ पूड • खसखस • तांदूळ पीठ • मिली तूप/तेल • मीठ
    • 20 मिनिटे
    • 4 सर्व्हिंग्ज
  • दूधसार (dudh saar recipe in marathi)

    निरसं दूध • मोठा कांदा,अतिशय बारीक चिरून • मोठा बटाटा काचऱ्या करून, • धणे • काळी मिरी • मसाला वेलची • सुकं खोबरं • सुकी लाल मिरची,मोडून • लाल मिरचीपूड • हळदपूड • कोथिंबीर बारीक चिरून • मीठ
    • 20 मिनिटे
    • 4 सर्व्हिंग्ज
  • गुलाबी नारळीपाक (narali pak recipe in marathi)

    पांढरंशुभ्र ओलं खोबरं, • बीट, उकडून,पल्प करून • साखर • सायिसकट दूध • वेलची इसेन्स
    • 30 मिनिटे
    • 10 सर्व्हिंग्ज
    • 1
  • बिरीस्ता सूप (birista soup recipe in marathi)

    कांदा, उभा पातळ चिरून • नारळाचं घट्ट दूध • नारळाचं पातळ दूध • ताजी काळीमिरीपूड • साजूक तूप • तुकडा दालचिनी • लवंग • मीठ
    • 25 मिनिटे
    • 2 सर्व्हिंग्ज
  • उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi)

    कमी तिखट हिरव्या मिरच्या • दाण्याचं कूट • तिळाचं कूट • राजगिरा/भगर/साबुदाणा पीठ • हळदपूड • लाल मिरचीपूड • आमचूरपूड • जिरे • तेल • मीठ
    • 20 मिनिटे
    • 7 सर्व्हिंग्ज
  • फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi)

    फरसबी,बारीक चिरून • मोड आलेली मटकी • हिरव्या मिरच्या • आलं(ऐच्छिक) • तेल • चवीपुरती साखर(ऐच्छिक) • जिरे • मीठ • हळदपूड • कोथिंबीर • ओलं खोबरं
    • 10 मिनिटे
    • 4 सर्व्हिंग्ज
  • पाटवड्या (सीकेपी पद्धत) (patwadya recipe in marathi)

    बेसन • जिरे+ आलं,+ लसूण,+ मिरची+ कोथिंबीरीचे वाटण • हिंग • जिरे • मोहरी • ओवा • मेथीदाणे • लसूण पाकळ्या बारीक चिरून • तेल • मीठ चवीनुसार
    • 4 सर्व्हिंग्ज
  • ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi)

    गव्हाचे पीठ • तेल • ओलं खोबरं • गूळ • जायफळपूड • मीठ • तूप
    • 20 मिनिटे
    • 5 सर्व्हिंग्ज
  • चीज ऑम्लेट (cheese omelette recipe in marathi)

    अंडी • क्यूब चीज किसून • ताजी मिरपूड • मीठ • बटर
    • 5 मिनिटे
    • 2 सर्व्हिंग्ज
  • शेवळाची खिमा घालून भाजी (shewale kheema bhaji recipe in marathi)

    परतलेली शेवळाची भाजी.(कशी परतायची ते कृतीत दाखवली आहे) • मटणखिमा • आले + लसूण + मिरची + पुदिना + कोथिंबिरीचे वाटण • मोठे कांदे. एक बारीक चिरून आणि एका कांदा जाड उभा चिरून • ओेलं/सुकं खोबरं • काळी मिरी, • इंच दालचिनी तुकडा, • लवंगा, • धणे, • सुक्या लाल मिरच्या.(आवडी नुसार कमी जास्त,मीी 7/8 वापरते) • तमालपत्र • हरभरा डाळीएवढा जायफळ तुकडा.छोटा तुकडा हळकुंड,(हळकुंड आणि जायफळतुकडा यांच्याऐवजी मी दोन्हीची पावडर वापरली आहे.) •
    • 1 तास
    • 8 सर्व्हिंग्ज
  • भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi)

    कवटं (अंडी) • मध्यम कांदे,एक जाडसर उभा कापून आणि एक बारीक चिरून • ओलं खोबरं • आलं चकत्या करून • लसूणपाकळ्या • काळी मिरि • इंच दालचिनी तुकडा • लवंगा • भंडारी घरगुती मसाला/संडे मसाला • हळदपूड • तेल • एखादे कोकम •
    • 20 मिनिटे
    • 4 सर्व्हिंग्ज
  • एग फ्लॉस (egg flaws recipe in marathi)

    अंडी • लोणी • मिरपूड • मीठ
    • 15 मिनिटे
    • 2 सर्व्हिंग्ज
  • कोलंबीची मॉली (kolambi mauli recipe in marathi)

    मध्यम कोोलंब्या • मध्य्य्य कांदे बारीक चिरुन • मध्य्य्य टोमॅटो • कोथिंबीर बारीक चिरून • मिरचीपूड • धणेपूड • हळदपूड • मोहरी • लवंग • हिरव्या मिरच्या • काळेमिरी • तेल •
    • 20 मिनिटे
    • 4 सर्व्हिंग्ज
  • पापलेट यलो करी (paplet yellow curry in marathi)

    ताज्या पापलेटचे तुकडे • नारळाचे खवलेलं खोबरं, • मोठा कांदा बारीक चिरून • मध्यम टोमॅटो बारीक चिरून • हळदपूड • जिरे • पांढरी मिरी • धणे पूड • मध्यम कैरी सोलून छोटे तुकडे करून • हिरव्या मिरच्या उभ्या चिरून • तेल • मीठ
    • 20 मिनिटे
    • 4 सर्व्हिंग्ज
  • बेक्ड चीज पास्ता (pasta recipe in marathi)

    पास्ता • लाल+हिरवी+पिवळी सिमला मिरची बारीक चौकोनी चिरून • कांदे बारीक चौकोनी चिरून • लसूणपाकळ्या बारीक चौकोनी चिरून • लोणी • साजूक तूप • बेसिल • रोझमारी • ओरेगॅन • काळीमिरी पूड • किसलेलं चीज • मीठ •
    • 40 मिनिटे
    • दोन
  • चाचणी बेसनाचे लाडू (besan ladoo recipe in marathi)

    चणाडाळ • साखर • साय • साजूक तूप • वेलची पूड • काजूतुकडा • किसमिस • केशर काड्या
    • 40मिनिटे
    • 4 सर्व्हिंग्ज
  • मुगाचं कण्ण (moongach kaan recipe in marathi)

    मूगडाळ • साखर • ओलं खोबरं • वेलची पूड • साजूक तूप • काजूतुकडा • किसमिस • केशर काड्या
    • 30 मिनिटे
    • चार
  • वड्याच्या पीठाचे थालीपीठ(wadyachya peethache thalipeeth recipe in marathi)

    वड्याचे पीठ • पांढरे कांदे बारीक चिरून • हिरव्या मिरच्या बारीक चिरून • कढीलिंबाची पाने बारीक चिरून • तळण्यासाठी तेल • मीठ
    • 1प मिनिटे
    • चार
  • दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi)

    छोटे तुकडे,एक इंचचे.दाढ्याच्या खाऱ्याचे • मध्यम कांदे,बारीक चिरून • लसूणपाकळ्या • चिरलेली कोथिंबीर • तेल • लाल मिरचीपूड • हळदपूड • गरम मसालापूड • कोकमे
    • 30 मिनिटे
    • चार
  • मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi)

    मायाळूची पाने • बेसन • तांदळाचे पीठ • लाल मिरची पूड • हळदपूड • हिंग • साखर • तळण्यासाठी तेल • मीठ
    • 10 मिनिटे
    • दोन
    • 1
View More

About Us

Our mission at Cookpad is to make everyday cooking fun, because we believe that cooking is key to a happier and healthier life for people, communities and the planet. We empower home cooks all over the world to help each other by sharing their recipes and cooking experiences.

Subscribe to Premium for exclusive features & benefits!

Cookpad Communities

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 See All

Learn More

Cookpad Premium Careers Feedback Blog Terms of Service Community Guidelines Privacy Policy Frequently Asked Questions

Download our app

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close