वीट फ्लोवर चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)

#noovenbeking #Nehashah
#cooksnap # post 3 नेहा शहा तुमचे खूप धन्यवाद .इतक्याच सुंदर रेसिपी आम्हाला शिकवल्या बद्दल. आम्ही या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न केला.
वीट फ्लोवर चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbeking #Nehashah
#cooksnap # post 3 नेहा शहा तुमचे खूप धन्यवाद .इतक्याच सुंदर रेसिपी आम्हाला शिकवल्या बद्दल. आम्ही या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न केला.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण केक बनवायचा टिन मध्ये ग्रीस करून घेऊ. आता ऐका बाऊल मध्ये गव्हाचे पीठ, कोको पावडर,बेकिंग सोडा,आणि चुटकीभर मीठ घालून चाळणीने चाळून घेऊ.
- 2
आता त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करून घेऊ. आता जाड बॉटम च्या कढईमध्ये मीठ घालून फ्री-हीट करायला ठेऊ.
- 3
आता एका बोलमध्ये कॉफी पावडर घेऊ नंतर त्यात तेल, विनेगर,आणि व्हॅनिला इसेन्स घालून नीट मिक्स करून घेऊ. आणि आता यामध्ये आपण चाळुन घेतलेले ड्राय इन्ग्रेडियंट टाकून हलक्या हाताने मिक्स करून घेऊ.
- 4
आता हे बॅटर ग्रीस केलेल्या टिन मध्ये काढून दहा मिनिटांसाठी हाय फ्लेमवर आणि 20 ते 25 मिनिटासाठी लो फ्लेमवर बेक करायला घेऊ. तयार झाल्यावर प्लेटमध्ये अनमोल्ड करून घेऊ. आणि केक ला वरून ब्रशने
दुधाचा हात फिरवून घेऊ. आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवू. - 5
आता चॉकलेट गनाश बनवण्यासाठी दोन पोर्शन चॉकलेट आणि एक पोर्शन क्रीम मिक्स करून घेऊ. त्यातला एक भाग आपण फ्रीजमध्ये ठेवू.
- 6
तयार केक ला वरून चॉकलेट क्रीम लावून, फ्रिजमध्ये ठेवलेल्या बॅटरने डिझाईन करून,गार्निश करून घेऊ. वरून कोको पावडर चाळणी ने पसरून देऊ.
- 7
सेट होण्यासाठी ठेवून देऊ. तयार आहे, हेल्दी,डिलिशियस गव्हाच्या पिठाचा टेस्टी चॉकलेट केक. थँक्यू नेहा शहा
Keywords
Similar Recipes
More Recipes
- व्हीट चॉकलेट केक (No oven decadent chocolate cake recipe in marathi)
- नो ओव्हन व्हिट चाँकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
- सुंठवडा (sunthavda recipe in marathi)
- डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)
- कडधान्याचे पॅनकेक (kaddhanya pancake recipe in marathi)



















टिप्पण्या