कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डाळवडा (dal vada recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डाळवडा (dal vada recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700

#फ्राईड

#फ्राईड

पुढे वाचा

डाळवडा (dal vada recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700

#फ्राईड

#फ्राईड

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिट
३
  • १५० ग्राम चनाडाळ
  • २कांदे
  • २हिरवी मिरची
  • ६कडीपत्ता
  • ४लसूण पाकळ्या
  • 1/2 इंचअदरक
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1/2 टेबलस्पूनहळद
  • 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  • चवीनुसारमीठ
  • 1 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  • तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    चणाडाळ ४ तास भिजवून ठेवा नंतर मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या आलं-लसणाची पेस्ट करा हिरवी मिरची,कांदा बारीक चिरून घ्या

    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वाटलेल्या डाळीमध्ये हे सगळं साहित्य मिक्स करावे नंतर त्यात लाल तिखट, हळद,गरम मसाला घालून चांगले व्यवस्थित मिक्स करावे.

    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिक्स करून झालेले मिश्रण एक दहा मिनिटे झाकून ठेवावे नंतर त्याचे हातावर वडे थापावे.

    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तेल गरम झाल्यावर त्यात वडे सोडावे वडे मंद गॅसवर खरपूस तळून घ्यावे.

    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डाळवडा (dal vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700
26 ऑगस्ट 2020 18:36 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

डाळवडे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. गुलकंद पान मोदक (gulkand pan modak recipe in marathi)
  2. व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
  3. मेदू वडा
  4. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  5. रवा अप्पे
  1. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  2. पंचखाद्य मोदक (panchakhadya recipe in marathi)
  3. फुलगोबी चे मैंचूरीयन (fulgobi che Manchurian recipe in marathi)
  4. उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13496251
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close