कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700

#रेसिपीबुक #Week11

माझ्या कुटुंबात पुरणपोळी सगळ्यांना भरपूर आवडते .विशेष म्हणजे गौरी-गणपतीच्या सणात पुरणपोळी ला विशेष महत्व , गौराई दीड दिवसाची पाहुनी माहेरी आलेली असते आणि तिला गोड-धोड म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिट
६
  • २०० ग्राम चना डाळ
  • २०० ग्राम गुळ
  • १ टेबलस्पून वेलची पावडर
  • १ टेबलस्पून जायफळ पावडर
  • १५० ग्राम मैदा
  • चवीनुसारमीठ
  • १०० ग्राम तुप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    चणाडाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावी, सकाळी त्यातील पाणी काढून टाकावे, स्वच्छ पाणी टाकून डाळ शिजवून घ्यावी. डाळ पूर्ण शिजवून झाली की त्यात गूळ घालावा.

    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गुळ व्यवस्थित डाळीत वीतल्यावर वेलची व जायफळ पावडर घालून ढवळून घ्यावा, डाळ थंड झाल्यावर त्याचे पुरण करून घ्यावे.

    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका परातीत मैदा घेऊन, त्यात मीठ व थोडी हळद घालून पीठ मळून घ्यावे पिठाची छोटी गोळी घेऊन त्याची पुरी लाटावी, त्यावर पुरण ठेवावे.

    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पुरीच्या सगळ्या कडा एकत्र करून घ्याव्या व गोळा थोडा दाबावा व त्याची पोळी लाटून घ्यावी.

    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पोळी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तूप लावून खमंग भाजून घ्यावी.

    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरणपोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700
26 ऑगस्ट 2020 18:22 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पुरणपोळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. गुलकंद पान मोदक (gulkand pan modak recipe in marathi)
  2. व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
  3. मेदू वडा
  4. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  5. रवा अप्पे
  1. पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  2. ड्रायफ्रूट ओरिओ बिस्किट मोदक (oreo biscuit dry fruit modak recipe in marathi)
  3. पंचखाद्य मोदक (panchakhadya recipe in marathi)
  4. डाळवडा (dal vada recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13498809
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close