पुरणपोळी ची आमटी (puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week9
पुरणपोळी ची आमटी
सगळ्यांची आमटी बनवायची पद्धत वेगळी आहे.
माझ्या सासूरवाडीत या पद्धतीने आमटी बनवली जाते. कारण मसालेवाले जेवण घरच्यांना जमत नाही त्रास होतो. म्हणून या पद्धतीने आमटी बनवली जाते. नाही मसाल्याचा प्रमाण जास्त नाही कमी.
पुरणपोळी ची आमटी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week9
पुरणपोळी ची आमटी
सगळ्यांची आमटी बनवायची पद्धत वेगळी आहे.
माझ्या सासूरवाडीत या पद्धतीने आमटी बनवली जाते. कारण मसालेवाले जेवण घरच्यांना जमत नाही त्रास होतो. म्हणून या पद्धतीने आमटी बनवली जाते. नाही मसाल्याचा प्रमाण जास्त नाही कमी.
कुकिंग सूचना
- 1
साहित: कांदा, टोमॅटो, लसूण, कोथींबीर बारीक कापुन घेणे. आणि आदर्क, लसूण च पेस्ट. सर्वात पहिले वले खोबरे 1 ग्लास पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेणे आणि तेच दुध कडून घेणे. मिक्सरच भांड धून त्यात कांदा, टोमॅटो, लसूण, 1इच आदर्क, कोथींबीर, हे सर्व वाटुन घेणे.
- 2
एका टॉपात चणाडाळीचे पाणी कडून घेणे मग त्यात 1 टीस्पून आदर्क च पेस्ट, 1 टीस्पून लसूणच पेस्ट, 4 टीस्पून कांदा, टोमॅटो च पेस्ट, 3 टीस्पून पुरण, 1 वाटी खोबरेच दुध, 3 टीस्पून वल खोबर, 1/2 टीस्पून हळद
- 3
3 टीस्पून मिरची पावडर, हे सर्व मिश्रण रवी च्या साह्याने छान एकजीव करून घ्या.
- 4
एका टॉपात 5 टीस्पून तेल टाकून. मग तेल गरम झाल्यावर त्यात राई, जिरा, लसूण, कोथींबीर च्या काड्या घालुन फोणीद्या, मग त्यात कांदा, टोमॅटो टाकून 2-3 मिनिटं परतून घ्या.
- 5
2-3 मिनिटं झाल्यावर त्यात चणाडाळीचे पाणी टाका. तुम्हाला हवे तेवडे पाणी घालून चविपुरते मीठ आणि कोथिंबिर टाका. आणि 5 मिनिटं बोईल होऊ द्या.
- 6
5 मिनिटं बोईल झाल्यावर. स्लो गैस वर 15 मिनिटं बोईल होऊ द्या. 15 मिनिटं झाल्यावर वर गैस बन्द करा. आणि पुरणपोळी सोबत सर्व्ये करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes





















टिप्पण्या (2)