मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)

Jyoti Kinkar @cook_22588725
#रेसिपीबुक #week11
#अप्पे
मिक्स डाळीचे अप्पे चवीला खूप छान आणि पौष्टिकही असतात.
मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11
#अप्पे
मिक्स डाळीचे अप्पे चवीला खूप छान आणि पौष्टिकही असतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व डाळी साफ करून धुऊन घ्या. आणि सर्व डाळी एकत्र 4-5 तास भिजवुन घ्या, आणि मिक्सरला बारीक वाटून घ्या.
- 2
गरजेनुसार पाणी घालून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेऊन द्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी फर्मेन्ट झालेल्या बेटर मध्ये कांदा टोमॅटो, मिर्ची, मीठ, कोथिंबर घालून चांगले मिक्स करून घ्या. आपे पात्राला तेल लावून त्यात तयार बेटर घाला झाकण ठेऊन दोन्ही बाजूनी शेकून घ्या.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13533560






टिप्पण्या