कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#मोमोज #सप्टेंबर

#मोमोज #सप्टेंबर

पुढे वाचा

सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#मोमोज #सप्टेंबर

#मोमोज #सप्टेंबर

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  • सारणासाठी लागणारे साहित्य
  • 100 ग्रॅम कोबी
  • 50 ग्रॅम कोथिंबिर
  • 2कांदा
  • 1 टीस्पूनमिरची च पेस्ट
  • 1 टीस्पूनलसूण च पेस्ट
  • 1 टीस्पूनअद्रक च पेस्ट
  • 3-4 टीस्पूनसोयाबीन ची पेस्ट
  • 1/2 टीस्पूनतेल
  • 1 टीस्पूनबटर
  • 1 टीस्पूनमॅगी मसाला
  • चवीपुरत मीठ
  • मोमोच्या पारीसाठी लागणारे साहित्य..
  • 2 वाटीमैदा
  • 1 टीस्पूनतेल
  • चवीपुरत मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वात पहिले कोबी, कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रक, बारीक कापून घेऊ. मग मिक्सर च्या भाड्यात 10-15 सोयाबीन घालुन फिरुन घेणे. एक बाऊलमध्ये मैदा, मीठ, तेल एकत्र मीक्स करुन त्यात पाणी घालून पीठ घट मळून घ्यावे. मळलेले पीठ 10-15 मिनिटे झाकून ठेवा.

    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर तवा गरम करुन त्या मध्ये 1/2 टीस्पून तेल आणि 1 टीस्पून बटर घाला. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्या मध्ये मिरची च पेस्ट, लसूण, अद्रक घालुन परतुन घ्या. मग त्यात कांदा, कोबी, कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्या.

    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर चवीपुरत मीठ, मेगी मसाला घालुन परतून घ्या. परतून झाल्यावार त्यामध्ये सोयाबीन चे पेस्ट घालुन व्यवस्थित 3-4 मिनिटे परतून घ्या. लक्षात असू द्या सारण ड्राय झाले पाहिजे.

    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भिजवलेल्या मिश्रण थंड झाल्यावर. पीठ पुणा एकदा मळुन घ्या. आणि पिठाचे गोळे करुन चपाती पातळ लाटून घ्यावी. त्यात स्टफींग भरून मोमोजचे विविध शेप देऊन सर्व मोमोज तयार करून घ्यावे.

    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    इडली पात्रात पाणी उकळवत ठेवावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा. त्यावर मोमोज ठेवून १०-१२ मिनिटे वाफवून घ्यावे. ५ मिनिटांनी इडली पात्र उघडून मोमोज काढावेत.

    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस,चटणी बरोबर सर्व्ह करावेत.

    सोयाबीन मोमोज (soyabean momos recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
07 सप्टेंबर 2020 23:10 रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
08 सप्टेंबर 2020 08:17
Yum
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सोयाबीन मोमोज रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  2. व्हेज तंदुरी मोमोज (veg tandoori momos recipe marathi)
  3. लाल भोपळ्याच्या पाठीची चटणी (lalbhoplyachya salachi chutney recipe in marathi)
  4. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  5. वेज बिरयानी (veg biryani recipe in marathi)
  1. शेवयांची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
  2. फुटाणे (futane recipe in marathi)
  3. मेक्सिकन राईस (mexican rice recipe in marathi)
  4. व्हेजिटेबल टर्टल मोमोज (vegetable momos recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13591949
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close