आलूवडी (aluvadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आळूची पान स्वच्छ धुऊन त्यांची देठे काडून घ्या. आता बॅटर साठी एका भांड्यात बेसन ghya त्यात सर्व मसाले पावडर, कोथिंबीर, मीठ, चिंच गुळाचा कोळ घालून आणि गरजे नुसार पाणी घालून दाटसर मिश्रण तयार करा. खाली दाखविल्याप्रमाणे.
- 2
आता पानांना उलट्या बाजूने मिश्रण लावून घ्या एका वर एक ठेवत सर्व पानांना मिश्रण लावा. आणि पानांची गोल घडी करा.
- 3
गोल घडी (रोल) जसं जसं करत जाल मिश्रण लावत रहा. छान रोल झाला कि, कुकरच्या भांड्यात ठेऊन कुक्करची एक शिट्टी करून घ्या.
- 4
थोडे थंड झाले कि, सुरीच्या साह्याने वडे कट करून घ्या.
- 5
आणि गरम तेलात मिडीयम गॅसवर तळून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
- सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
- चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
- क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
- हेल्दी बनाना चोकोचिप्स केक (banana chocochips cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13692983

















टिप्पण्या