कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week15 #Themeचकली रेसिपी आपल्याला चकल्या खायच्या वाटल्या आणि भाजणीचे पीठ बनवायचा कंटाळा आला तर, आपण झटपट गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवू शकतो. खास दिवाळीला चकली ही खूप पॉप्युलर डिश आहे. आणि सगळ्यांना चकली खायला पण खूप आवडते. चकली बनवताना पीठ मळून घेतल्या बरोबर लगेच चकली बनवून तळून घ्यावी. पीठ तसेच थोडावेळ ठेवले तर चकल्या तुटून जातात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीस मिनिटे
चार व्यक्तींसाठ
  • 250 ग्रॅम गव्हाचे पीठ
  • 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • 1 टिस्पून ओवा
  • 2 टिस्पूनलाल मिरची पावडर
  • 1 टिस्पून हळद
  • गरजेनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • 1 टेबलस्पून तीळ
  • गरजेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम आपण गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ मिक्स करू.एका सॉफ्ट कापडामध्ये पिठाची पोटली बांधून घेऊ. नंतर कुकर मध्ये पाणी घालून,त्यावर एक डिश ठेवून, नंतर एका प्लेटमध्ये पिठाची पोटली ठेवून कुकरमध्ये 20 मिनिटापर्यंत वाफवून घ्या.

    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वाफुवून घेतल्यावर पोटली बाहेर काढा. पीठ थोडे कडक झाले असेल ते फोडून चाळणीने चाळून घ्या.आता त्या पीठामध्ये ओवा,हळद,लाल मिरची पावडर, मीठ, आणि तीळ टाकून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.

    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन त्याला तेलाचा हात लावा.आणि सोऱ्या मधून छान गोल चकल्या पाडून घ्या.

    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवा.आता बनवलेल्या चकल्या तेलामध्ये छान खरपूस तळून घ्या. गव्हाच्या पिठाच्या चकल्या करताना त्यात मोहन घालण्याची काही आवश्यकता नाही. मोहन टाकले तर ते तेलामध्ये विरघळून जातात.

    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार आहेत आपल्या खमंग आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाचा चकल्या खायला खूप टेस्टी आणि कुरकुरीत लागतात.

    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
27 सप्टेंबर 2020 18:22 रोजी

टिप्पण्या

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
26 जून 2022 02:04
खुपचं सूंदर माझी फेवरेट 👌👌😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुरुक्कु रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. गावरान वाटाण्याचा झणझणीत रस्सा (watanyacha rassa recipe in marathi)
  2. ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
  3. प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)
  4. खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
  5. बेसनाचे धिरडे (besan dhirde recipe in marathi)
  1. खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
  2. टोमॅटो ऑमलेट (tomato omelette recipe in marathi)
  3. जिलेबी (jalebi recipe in marathi)
  4. मिश्र धान्य पीठ आरोग्यपूर्ण पौष्टिक चकली (healthy chakali recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13729819
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close