कराची हलवा (karachi halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर एक पातेलं ठेवून त्यात साखर व पाणी घालावे,
- 2
एका बाऊलमध्ये मक्याचे पीठ घेऊन त्यात थोडे,थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे,गुठळ्या राहता कामा नये,मक्याचे पिठ हळूहळू गॅसवर गरम केलेल्या साखरेच्या पाकात घालावे.
- 3
चमच्याने हे मिश्रण ढवळत रहावे,हळूहळू थोडे थोडे तूप टाकत पुन्हा मिश्रण ढवळत राहावे, मिश्रण पूर्ण एकजीव झाल्यानंतर त्यात ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर व रंग घालावा.
- 4
तयार झालेले मिश्रण व्यवस्थित काढून घेऊन, अर्धा तासासाठी थंड होऊ द्यावे,
- 5
असा हा आपला कराची हलवा दिसायलाही सुंदर आणि खायलाही अतिशय चविष्ट लागतो.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13897260



















टिप्पण्या