समोसा छोले चाट (samosa chole chaat recipe in marathi)

Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
समोसा छोले चाट (samosa chole chaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात अगोदर फ़्रोज़ेन समोसे अवन मधे बेक करा किव्हा deep fry करा.
- 2
एका पैन मधे छोले बनविन्यासाठी तेल गरम करा.त्यात ज़िरा हींग ची फोड़नी द्या. आता कांदे चिरुन त्यात टाका व छान लालसर भाजून घ्या. आता टमाटर व सर्व मसाले टाकुन परतुन घ्या. शेवटी त्यात छोले टाकुन शिजवा. १० मिनट्स नी पाणी घाला व कोथिंबिर घालुन मिक्स करा. गैस बंद करा.
- 3
एका प्लेट मधे समोसे फोड़ून त्यावर छोले टाका, नंतर दही, हिरवी चटनी, चिंचेची चटनी टाका.
- 4
आता कांदे व टमाटर अगदी बारीक चिरुन टाका. शेवटी शेव व चाट मसाला टाकुन सेर्व करा.
- 5
छान समोसा चाट तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
- दूधीचे हेल्दी व चविष्ट आप्पे (dudhiche appe recipe in marathi)
- "स्ट्रीट स्टाईल एग रोल" (street style egg roll recipe in marathi)
- मेक्सिकन नाचोज (Mexican Nachos recipe in marathi)
- ओल्या हळदीचे लोणचे.. (olya hardiche lonche recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14532712















टिप्पण्या