कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
६
  • 2 ग्लासतांदूळ
  • 4 ग्लासपाणी
  • मसाले (धने, दालचिनी, मसाला वेलची,काळी मिरी,लवंग, तमालपत्र, हिरवी वेलची,शहा जीरे , जीरे )
  • दोन कांदेमध्यम आकाराचे
  • 1टोमॅटो
  • उपलब्ध भाज्या (सिमला मिरची, फरसबी, कोबी.........)इत्यादी
  • फोडणीसाठी तेल किंवा तूप
  • शेंगदाणे, काजूगर
  • 1 चमचाआले लसूण पेस्ट
  • 1 चमचालिंबू रस, चवीपुरते मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम एका पॅन मध्ये एक चमचा धने, दोन छोटे तुकडे दालचिनी, अर्धा चमचा शहा जीरे, अर्धा चमचा जीरे, एक मसाला वेलची, ४-५ काळी मिरी, ४-५ लवंग मंद आचेवर २ मिनिटे न करपवता भाजून घ्यावे.

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर खलबत्त्यामध्ये भाजलेले मसाले कुटून घ्यावेत

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर दोन ग्लास तांदूळ स्वच्छ धुऊन ५ ते १० मिनिटे बाजूला ठेऊन द्यावेत

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका कुकर मध्ये ४ चमचे तूप घालून त्यात ४ काळी मिरी, ४ लवंग, १ तमाल पत्र, दोन हिरव्या वेलच्या,दालचिनी यांची फोडणी द्यावी

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यानंतर दोन मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घालावे व तो कांदा लालसर होईपर्यंत परतावा

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो घालावा व तो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    त्यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट घालावी, त्यानंतर त्यात उपलब्ध भाज्यांचे तुकडे, तसेच छोटी वाटी काजूगर, एक छोटी वाटी शेंगदाणे घालून परतवून घ्यावेत

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    नांतर त्यामध्ये दोन चमचे आपण तयार केलेला मसाला टाकावा

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    मसाला परतून झाल्यावर त्यामध्ये बाजूला धुऊन ठेवलेले तांदूळ घालावेत व ते चांगले परतवून घ्यावेत

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    त्यानंतर ४ ग्लास उकळलेले पाणी त्यामध्ये ओतावे, तसेच त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकावे व एक चमचा लिंबू रस घालावा, उपलब्ध असल्यास सुगंधा करीता पुलावपत्तीची दोन छोटी पाने त्यात टाकावीत

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    त्यानंतर कुकरचे झाकण बंद करून ३ ते ४ शिट्ट्या द्याव्यात व गॅस बंद करावा

  12. 12

    १५ मिनिटांनी कुकर थंड झाल्यावर उघडावा........आपला मसाले भात तयार......मसाले भात कोशिंबीर, लोणचे याबरोबर सर्व्ह करावा

    मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
09 ऑगस्ट 2022 13:02 रोजी
Mhapan vengurla

टिप्पण्या (2)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
16 ऑगस्ट 2022 06:07
धन्यवाद
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मासल्या भात रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. व्हेज बिर्याणी (Veg Biryani Recipe In Marathi)
  2. कांद्याची गोल भजी (Kandyachi Gol Bhajji Recipe In Marathi)
  3. बटाट्याची भजी (Batatyachi Bhajji Recipe In Marathi)
  4. अळुचे फदफदे (Aluche Fadfade Recipe In Marathi)
  5. बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
  1. बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
  2. बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
  3. अळूची भाजी (Aluchi Bhaji Recipe In Marathi)
  4. व्हेज बिर्याणी (Veg Biryani Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16426529
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close