बासमती तांदूळ धुऊन चाळणीत निथळत ठेवलेला, मोठी वाटी भरून तोंडली स्वच्छ धुऊन उभी कापलेली, आलं लसूण आणि खोबरं यांचे वाटण, टोमॅटो, दोन कांदा बारीक चिरलेला, मिरी एक लवंग दोन वेलची दोन चक्री फुल दोन दालचिनी, मोहरी, एक चमचा जीरे चिमूटभर हिंग, तेल, एक टेबलस्पून साजूक तूप, काजू,पाव वाटी किसमिस, हळद, दीड चमचा तिखट, दीड चमचा गरम मसाला, मीठ, सुपारी एवढा गूळ, कोथिंबीर दोन बारीक कापलेली, कढीपत्त्याची पाने