कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

हि भाजी पौष्टिक आहे तसेच औषधी आहे

हि भाजी पौष्टिक आहे तसेच औषधी आहे

पुढे वाचा

अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

हि भाजी पौष्टिक आहे तसेच औषधी आहे

हि भाजी पौष्टिक आहे तसेच औषधी आहे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
  • अंबाडीची भाजी दोन जुड्या
  • 1कांदा
  • जीरे
  • 3हिरव्या मिरच्या
  • लसूण
  • कोथिंबीर
  • आले लसूण पेस्ट
  • १ छोटा चमचा मसाला
  • 1/2 छोटा चमचाहळद
  • चणा डाळ,मूग डाळ,शेंगदाणे
  • फोडणीसाठी तेल
  • छोटागुळाचा खडा
  • चवीनुसारमीठ
  • ओले खोबरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम एक छोटी अर्धी वाटी चणा डाळ, एक छोटी अर्धी वाटी मूग डाळ, थोडेसे शेंगदाणे आधी १ ते १ १/२ तास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    अंबाडीची भाजी निवडून स्वच्छ धुऊन घ्यावी (फक्त पानेच घ्यायची आहेत, देठ घेऊ नये)

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    धुऊन घेतलेली भाजी चिरून घ्यावी

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर कुकर मध्ये किंवा एका पातेल्यात भाजी उकळून घ्यावी

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    उकळून घेतलेली भाजी घट्ट पिळून घ्यायची आहे (उकळून पिळून घेतल्यामुळे भाजीचा आंबट पणा कमी होतो)

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    भाजी उकळे पर्यंत १ हिरवी मिरची ४ -५ लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर यांचे वाटण तयार करून घ्यायचे आहे

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    नंतर एका पातेल्यात २-३ चमचे तेल गरम करून घ्यावे, त्यात जीरे, लसूण व हिरवी मिरची यांची फोडणी द्यावी

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    नंतर त्यात चिरलेला कांदा टाकायचा आहे

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    कांदा परतून झाला कि त्यात कोथिंबीर मिरची व लसूण यांचे तयार वाटण घालून परतून घ्यायचे आहे

  10. 10

    त्यानंतर त्यात भिजत ठेवलेली चणा डाळ,मूग डाळ व शेंगदाणे घालायचे आहेत

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    नंतर त्यात १ छोटा चमचा मसाला,अर्धा चमचा हळद घालून सर्व एकत्र करून घ्यायचे व त्यात २ चमचे तांदूळ पिठीत पाणी घालून तयार केलेली पेस्ट घालून सर्व एकत्र करून घ्यायचे

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
  12. 12

    त्यात एक ग्लास पाणी ओतून एक उकळी येऊ द्यावी

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
  13. 13

    उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण पिळून घेतलेली भाजी घालावी, ती व्यवस्थित त्यामध्ये घोटून एकजीव करून घ्यावी व त्यात पुन्हा अर्धा पेला पाणी घालावे

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
  14. 14

    त्यामध्ये चवी नुसार मीठ घालून छोटेसे दोन गुळाचे खडे टाकावेत व १० ते १५ मिनिटे भाजी व्यवस्थित शिजू द्यावी. जेवढी भाजी चांगली शिजेल तेवढीच त्याची चव फार छान लागते.

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 14 फोटो
    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 14 फोटो
  15. 15

    १० ते १५ मिनिटानंतर आपली भाजी शिजली कि त्यात हवे असल्यास थोडेसे ओले खोबरे घालावे कि अंबाडीची भाजी तयार होईल, हि भाजी भाताबरोबर छान
    लागते

    अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 15 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
06 सप्टेंबर 2022 07:34 रोजी
Mhapan vengurla

टिप्पण्या (2)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
06 सप्टेंबर 2022 08:12
माझ्या आईला आवडते खूप
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

आंबाड पातळ भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. दही सोया मसाला गेव्ही (Dahi Soya Masala Gravy Recipe In Marathi)
  2. तळलेले मोदक (Tadlele Modak Recipe In Marathi)
  3. झणझणीत टोमॅटो बटाटा रस्सा (Tomato Batata Rassa Recipe In Marathi)
  4. आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
  5. दही वाला पनीर (Dahi Wala Paneer Recipe In Marathi)
  1. तळलेले मोदक (Tadlele Modak Recipe In Marathi)
  2. बरबटीचे उसळ (Barbatichi Usal Recipe In Marathi)
  3. कुरकुरीत ओल्या नारळाचे भजी (Olya Naralache Bhajji Recipe In Marathi)
  4. दही वाला पनीर (Dahi Wala Paneer Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16485524
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close