कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

#ATW2 #TheChefStory

#ATW2 #TheChefStory

पुढे वाचा

अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi)

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
Mhapan vengurla

#ATW2 #TheChefStory

#ATW2 #TheChefStory

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
  • 3सफरचंद
  • 5 चमचेकॉर्न फ्लोर
  • 8 चमचेसाखर
  • 4 चमचेतूप
  • आवश्यक पाणी
  • वेलची पॉवडर
  • ऑरेंज रेड फूड कलर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम सफरचंद स्वच्छ धुऊन घेऊन त्याच्या साली काढून घ्याव्या त्यानंतर ते किसणीवर किसून मिक्सर ला वाटून घ्यावे

    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर गॅस सुरु करून त्यावर एक कढई ठेवावी. कढईत २ चमचे तूप गरम करावे व त्यात मिक्सर ला लावलेले सफरचंदाची प्युरी घालावी व ते ५ मिनिटे ढवळत राहावे

    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात ५ चमचे कॉर्न फ्लोअर घ्यावे व त्यात पाणी घालून दुधाप्रमाणे पातळ करून घ्यावे

    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पातळ करून घेतलेले कॉर्न फ्लोअर गॅस वरील ऍपल प्युरीत ओतावे व सतत ढवळत राहावे, त्याच्या गुठळ्या होऊ देऊ नये...गुठळ्या झाल्या तर त्या मोडून घ्याव्यात

    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ते सर्व एकजीव करून घेतल्यावर त्यात ८ चमचे साखर घालावी (ज्या चमच्याने कॉर्न फ्लोअर घेतले आहे त्याच चमच्याने) व पुन्हा ते सतत ढवळत राहावे

    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्यानंतर पुन्हा त्यात २ चमचे तूप घालावे व ढवळत राहावे.

    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    मिश्रण भांड्यापासून सुटू लागले कि त्यात फूड कलर व वेलची पॉवडर घालावी व सर्व एकत्र करून घ्यावे

    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    मिश्रण रबर प्रमाणे दिसू लागले कि समजावे आपला हलवा तयार आहे....

    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    त्यानंतर एका उथळ भांड्याला किंवा ताटाला तूप लावून घ्यावे व त्यात तयार मिश्रण ओतावे...

    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    मिश्रण गार झाल्यावर त्याचे तुकडे पडावे.....

    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aryashila Mhapankar
Aryashila Mhapankar @Aryarunji123
09 सप्टेंबर 2022 09:58 रोजी
Mhapan vengurla

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सफरचंद हलवा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. फ्लॉवर ची रस्सा भाजी (Flower Chi Rassa Bhaji Recipe In Marathi)
  2. काॅलीफ्लाॅवर रस्सा (Cauliflower Rassa Recipe In Marathi)
  3. मऊ लूसलुशीत ओल्या नारळाचे मोदक (Naralache Modak Recipe In Marathi)
  4. शाही तुकडा विथ शेवया कस्टर्ड (Shahi Tukda With Seviyan Custard Recipe In Marathi)
  5. मुगाची रस्सा भाजी (Moongachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
  1. बेसन गुळाची पंजीरी (Besan Gulachi Panjeeri Recipe In Marathi)
  2. कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi)
  3. शाही तुकडा विथ शेवया कस्टर्ड (Shahi Tukda With Seviyan Custard Recipe In Marathi)
  4. प्रसादाचा शिरा(गणपती बाप्पांसाठी) (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16491989
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close