कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#SIR

#SIR

पुढे वाचा

इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#SIR

#SIR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  • 1/2 किलो इडली रवा
  • 1/2 वाटीउडीद डाळ
  • 1 टेबलस्पूनमेथी दाणे
  • 3 वाट्यापाणी आवश्यकतेनुसार
  • 1 टेबलस्पूनमीठ चवीप्रमाणे
  • चटणी साठी
  • 1नारळ
  • 7हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पूनजीरे
  • 1/2 इंचआले तुकडे
  • 1 वाटीकोथिंबीर
  • 1 टेबलस्पूनडाळे
  • 1 टीस्पूनसाखर
  • 1 टेबलस्पूनमीठ चवीप्रमाणे
  • 1 वाटीपाणी आवश्यकतेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम इडली रवा एका भांड्यात काढावा इथे मी अर्धा किलो इडली रवा घेतला आहे आणि त्याचबरोबर अर्धा वाटी उडदाची डाळ आणि 1 टेबलस्पून मेथी दाणे

    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता इडली रवा मध्ये साधारण 2 वाट्या पाणीघालून भिजत ठेवावे आणि उडीद डाळ मध्ये पाणी घालून भिजत ठेवावे. साधारण 5 तास भिजत ठेवावे. मी इथे रात्री भिजत ठेवले आहे.

    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर मिक्सरमध्ये इडली रवा आणि उडीद डाळ एकत्र करून बारीक करून घ्यावे. खूप जास्त पेस्ट करू नये. आता बारीक केलेले मिश्रण एका मोठ्या भांड्या मध्ये 4-5 तास ठेवावे. त्यानंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि 1/2 टेबलस्पून सोडा घालावे. तुम्ही इनो पण वापरू शकता. आता इडली पात्रा मध्ये सर्व बाजूने तेल लावून घ्यावे. आता 1 डाव घेऊन मिश्रण इटलीपात्रा मध्ये घालावे.

    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    इडली स्टॅन्ड मध्ये आवश्यकते नुसार पाणी घालून गरम करावे आणि त्यानंतर इडली लावून साधारण 15 मिनिटे ठेवावे. आता आपली इडली तयार झाली.

    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    चटणी साठी 1 नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करावे. त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे आणि आल्याचे तुकडे करावे. कोथिंबीर धुवून घ्यावी. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे, डाळे, आल्याचे तुकडे, जीरे, साखर, मीठ आणि कोथिंबीर घालावी. आता त्यामध्ये 1 वाटी पाणी घालावे आवश्यकतेनुसार. आता मिक्सरला हे सर्व बारीक करून घ्यावे. आता आपली चटणी तयार झाली. आपल्या आवडीनुसार चटणीला पातळ किंवा घट्ट ठेवावे.

    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता इडली चटणी बरोबर सर्व्ह करावी.

    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
07 ऑक्टोबर 2022 13:27 रोजी
Thane

टिप्पण्या (2)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
07 ऑक्टोबर 2022 14:45
Tasty 😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

इडली चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. मटण रस्सा (Mutton Rassa Recipe In Marathi)
  2. भडंग(Bhadang Recipe In Marathi)
  3. कच्च्या केळीची भाजी (Row Banana Bhaji Recipe In Marathi)
  4. उपवासाचे दही वडे (Upvasache Dahi Vade Recipe In Marathi)
  5. कैरीची उडदा-मेथी (Kairichi Udid Methi Recipe In Marathi)
  1. भडंग(Bhadang Recipe In Marathi)
  2. मटण रस्सा (Mutton Rassa Recipe In Marathi)
  3. डाळ खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
  4. उपवासाचे दही वडे (Upvasache Dahi Vade Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16550012
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close