उपवासाचे दही वडे (Upvasache Dahi Vade Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#CHOOSETOCOOK
#माझी आवडती रेसिपी

उपवासाचे दही वडे (Upvasache Dahi Vade Recipe In Marathi)

#CHOOSETOCOOK
#माझी आवडती रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 4बटाटे
  2. 2 टेबलस्पूनवरीचे पीठ
  3. 1आलं मिरची पेस्ट
  4. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चीरलेली
  5. 1/2 टिस्पून काळ मीठ
  6. 1/2 टिस्पून जीरे
  7. 1 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  8. मीठ चवीनुसार
  9. ५०० ग्रॅम दही
  10. 1 टेबलस्पूनपीठी साखर
  11. मीठ चवीनुसार
  12. 2 टेबलस्पूनहिरवी चटणी
  13. 3 टेबलस्पूनचिंचेची चटणी
  14. 2 टिस्पून तिखट

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून थंड झाल्यावर किसून घेतले. मग त्यात आलं मिरची पेस्ट, काळ मीठ, भगरीचे पीठ, मीठ, कोथिंबीर, जीरे, दाण्याचे कूट सर्व घालून मिक्स करून घेतले. व त्याचा गोळा मळून घेतला.

  2. 2

    मग त्या गोळ्याचे लहान लहान गोळे बनवले. व गॅसवर आप्पे पात्र ठेवून तुपाने ग्रीसिंग करून त्यात वरील गोळे ठेवून शॅलोफ्राय करून घेतले.

  3. 3

    आता वाडग्यात दही चांगले फेटून घेतले व त्या पिठीसाखर मीठ मिक्स केले. मग बाऊलमधे ४-५ वडे घेऊन त्यावर फेटलेले थंड दही घातले व वरून हिरवी चटणी, चिंचेची चटणी, तीखट, जीरे पावडर घालून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes