दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)

#CCR
माझी कुकर रेसिपी
कुकर हा स्वयंपाक घरा मधील सर्वात अविभाज्य घटक आहे कुकर मुळे बरीचशी पदार्थ कमी वेळेत .करायला मदत होते .अशीच एक मी तयार केलेली कुकर मधील दुधी भोपळ्याची भाजी रेसिपी .भाजी आपण टिफिनला पण देऊ शकतो

कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी स्वच्छ दुधी धुऊन दुधीची साल काढून चिरून घ्यावा
- 2
गॅस वरती कुकर ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकावे त्यामध्ये जीरे मोहरी चिरलेले अद्रक आणि कढीपत्ता घालून किंचित हळद घालावी आणि तडका करून घ्यावा त्यावरती दुधी घालून परतून घ्यावा
- 3
दोन मिनिट दुधी परतून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट जीरे पूड धने पूड कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मसाले आणि भाजी मिक्स करून घ्यावी
- 4
नंतर मिक्स केलेल्या भाजीमध्ये एक अर्धी वाटी किंवा दुधी पाण्यात बुडेल इतपत पाणी घालून घ्यावे नंतर कुकर चे झाकण लावून एक शिट्टी करून घ्यावी
- 5
कुकर थंड झाल्यानंतर उघडून घ्यावे तयार आहे आपली कुकर मधील दुधी भोपळ्याची भाजी ही भाजी तुम्ही भात पोळी भाकरी सोबत खाऊ शकता टिफिन ला पण देण्यासाठी चालत
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या