कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
एग्जॉटिक व्हेजिटेबल सॅंडविच (Exotic Vegetable Sandwich Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
एग्जॉटिक व्हेजिटेबल सॅंडविच (Exotic Vegetable Sandwich Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

एग्जॉटिक व्हेजिटेबल सॅंडविच (Exotic Vegetable Sandwich Recipe In Marathi)

Dipali Karne
Dipali Karne @DipalliK_5

#ZCR
मैत्रिणींनो सध्या बाजारात ब्रोकोली, zuccini, लाल पिवळी सिमला मिरची स्वस्त मिळत आहेत, म्हणून मी आज या सर्वांचे exotic vegetable सॅंडविच केले आहे.

#ZCR
मैत्रिणींनो सध्या बाजारात ब्रोकोली, zuccini, लाल पिवळी सिमला मिरची स्वस्त मिळत आहेत, म्हणून मी आज या सर्वांचे exotic vegetable सॅंडविच केले आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
4 लोक
  • ब्रोकोली, झुकीनी, लाल, पिवळी हिरवी सिमला मिरची, कॉर्न, टोफू
  • पुदिना चटणी
  • मेयोनेज, शेजवान सॉस, टोमॅटो केचप, पिझ्झा सिझनिंग, मिरेपूड डीप
  • Slice चीझ
  • Whole Wheat ब्रेड
  • बटर, मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम कढई मध्ये बटर वर वरील सर्व भाज्या घालून वाफवून घ्या, वाफवून झाल्यावर त्यात चिलीफ्लेक्स, मिरेपूड, पिझ्झा सीझनिंग मीठ घाल प्लेट मध्ये काढून गार करून घ्या

    एग्जॉटिक व्हेजिटेबल सॅंडविच (Exotic Vegetable Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    एग्जॉटिक व्हेजिटेबल सॅंडविच (Exotic Vegetable Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता पुदिना, हिरवी मिरची, ओले खोबरे, जीरे, लिंबू, कोथिंबीर मीठ, साखर घालून पुदिना चटणी करून घ्या

    एग्जॉटिक व्हेजिटेबल सॅंडविच (Exotic Vegetable Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वेग मायोनिस, शेजवानसॉस, ketchup, मिरपूड, पिझ्झा सिझिनिंग एकत्र करून डीप तयार करा

  4. 4

    आता ब्रेडला बाहेरून बटर लावून घ्या. ब्रेडला एका बाजूला पुदीना चटणी लावा एका बाजूला मेयोनेज डीप लावा. मग भाज्यांचे सारणठेवा, वर कांद्याच्या चकत्या, चीझ slice ठेवून सॅंडविच बंद करा

    एग्जॉटिक व्हेजिटेबल सॅंडविच (Exotic Vegetable Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    एग्जॉटिक व्हेजिटेबल सॅंडविच (Exotic Vegetable Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता टोस्टर मध्ये गोल्डन ब्राऊन भाजा सॅंडविच तयार आहे. डीप आणि चटणी बरोबर सर्व्ह करा

    एग्जॉटिक व्हेजिटेबल सॅंडविच (Exotic Vegetable Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    एग्जॉटिक व्हेजिटेबल सॅंडविच (Exotic Vegetable Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dipali Karne
Dipali Karne @DipalliK_5
04 डिसेंबर 2022 16:12 रोजी

टिप्पण्या

Dipali Karne
Dipali Karne @DipalliK_5
04 डिसेंबर 2022 16:28
Lata Dhanpune@ thanks
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सँडविच व्हेजीटेबल रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. टोमॅटो चीज, चटणी पकोडा (Tomato Cheese Chutney Pakoda Recipe In Marathi)
  2. चटपटीत आलू चाट (Aloo Chaat Recipe In Marathi)
  3. कोबी इडली (Kobi Idli Recipe In Marathi)
  4. ड्राय फ्रूट एनर्जी वडी (Dry Fruits Energy Vadi Recipe In Marathi)
  5. चटपटीत मसाला बटाटा पुऱ्या (Masala Batata Purya Recipe In Marathi)
  1. बटाटे वडे खजूर चटणी (Batate Vade Khajoor Chutney Recipe In Marathi)
  2. चटपटीत आलू चाट (Aloo Chaat Recipe In Marathi)
  3. कोबी इडली (Kobi Idli Recipe In Marathi)
  4. चटपटीत मसाला बटाटा पुऱ्या (Masala Batata Purya Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16669938
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close