वाटाण्याची आमटी (Vatanyachi Amti Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
वाटणे 8 तास भिजवुन घ्यावे. प्रथमआलं लसुण पेस्ट तयार करावी.
- 2
कढई मध्ये तेल टाकून त्यात एक नंतर एक असे धणे, खोबर,मिरची,कांदा टाकून परतावे. हे आपले वाटण तयार झाले.
- 3
त्यातच थोडे तेल टाकून हळद घालावी व वाटणे,कढीपत्ता,कोथिंबीर घालुन परतावे. मीठ घालुन पाणी टाकून शिजवू द्यावे.
- 4
मिक्सर मध्ये वरील कांदा धणे वाटुन घेतल्यानंतर वाटण्यात टाकावं.नंतर खोबर,लसुण पण वाटुन घेतल्यानंतर टाकावे.अशाप्रकारे दिसेल आमटी...उकळी आल्यावर काढून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16777442










टिप्पण्या