कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#dessert .. #व्हॅलेंटाईनस्पेशल... आज मी केला आहे चविष्ट आणि पौष्टिक असा बीट रूट चा हलवा. बीट रूट तसे खाणे कुणाला आवडत नाही. म्हणून मग बीट वापरून वेगवेगळे पदार्थ केले तर ते पोटात जाते. आरोग्यासाठी चांगले असलेले हे बीट रूट, हलव्याच्या रूपामध्ये खायला एकदम मस्त लागते . तेव्हा बघूया अगदी सोपा बीट रूट चा हलवा..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  • 4बीट रूट
  • 2 टेबलस्पूनतूप
  • 1/4 कपमिल्क पावडर
  • 1-1/2 कपदूध
  • 6 टेबलस्पूनसाखर
  • 2 टेबलस्पूनकाजू बदामाचे काप
  • 1 टेबलस्पूनकिसमिस
  • 1/4 टीस्पूनवेलची पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    सुरुवातीला सर्व सामग्री एकत्र ठेवावे. बीट रूट स्वच्छ धुऊन घ्यावे आणि सोलून घ्यावे.

    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता धुतलेले बीट रूट किसून घ्यावे. मी घेतलेल्या चार बिट रुटाचा तीन कप किस झालेला आहे.

    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम करावे. त्यानंतर त्यात बीट रूट चा कीस टाकावा.

    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिक्स करून त्याला झाकण ठेवून शिजवावे. किस चांगला नरम होईस्तोवर शिजू द्यावे. मध्ये फिरवत राहावे.

    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कीस शिजल्यानंतर त्यात काजू बदामाचे काप आणि किसमिस टाकावे. आणि पुन्हा एकदा दोन मिनिट परतून घ्यावे. त्यानंतर त्यात मिल्क पावडर टाकावी.

    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मिल्क पावडर चांगली मिक्स करून घेतल्यानंतर त्यात दूध टाकावे.

    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    दूध आटेपर्यंत चांगले शिजू द्यावे. सतत ढवळत राहावे म्हणजे बुडाला लागणार नाही.

    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    दूध आटल्यानंतर त्यामध्ये साखर टाकावी. साखरेचा पाक होईल.

    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    मिश्रण घट्ट होईपर्यंत फिरवत राहावे. नंतर त्यात वेलची पूड टाकावी. मिक्स करावे आणि गॅस बंद करावा.

    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    अशाप्रकारे चविष्ट आणि पौष्टिक बीट रूट चा हलवा तयार आहे.

    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
13 फेब्रुवारी 2023 14:03 रोजी
Nagpur

टिप्पण्या (3)

Swaminathan.V
Swaminathan.V @280818S
08 एप्रिल 2023 05:33
Delicious dear
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पौष्टिक बीटरुट हलवा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
  2. अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi)
  3. भाज्यांचा कलरफुल पिझ्झा (Colourful Pizza Recipe In Marathi)
  4. पपई सलाड (Papaya Salad Recipe In Marathi)
  5. पालक  झुणका (Palak Zunka Recipe In Marathi)
  1. भाज्यांचा कलरफुल पिझ्झा (Colourful Pizza Recipe In Marathi)
  2. तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  3. सात्विक पंचामृत केक (Satvik Panchamrut Cake Recipe In Marathi)
  4. पिवळा बटाटा (Pivla Batata Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16801311
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close