भाज्यांचा कलरफुल पिझ्झा (Colourful Pizza Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BR2
मुलांच्या व सर्वांच्या पोटात सगळ्या भाज्या जाव्या म्हणून त्यांना आवडेल असं कलरफुल भाज्यांचा पिझ्झा

भाज्यांचा कलरफुल पिझ्झा (Colourful Pizza Recipe In Marathi)

#BR2
मुलांच्या व सर्वांच्या पोटात सगळ्या भाज्या जाव्या म्हणून त्यांना आवडेल असं कलरफुल भाज्यांचा पिझ्झा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1पिवळी व एक लाल सिमला मिरची बारीक कापलेली
  2. 2वाटीब्रोकोली बारीक कापलेली
  3. 2वाटीपर्पल कोबी बारीक कापलेला
  4. 2कांदे व दोन टोमॅटो बारीक कापलेले
  5. 1 टेबलस्पूनबटर
  6. चवीनुसारमीठ
  7. 2 टीस्पूनमिरी पावडर
  8. 2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  9. 2 टीस्पूनमिक्स हर्ब
  10. 12ब्राऊन ब्रेड
  11. 1मोठा भांड भरून मोजरेला चीज
  12. 2 टेबलस्पूनपिझ्झा सॉस

कुकिंग सूचना

40मिनिट
  1. 1

    फ्राय पॅन गॅसवर ठेवून त्यावर बटर घालावे मग सर्व भाज्या मोठ्या गॅसवर मीठ व पेपर घालून छान परतून घ्याव्या पाच मिनिटात गॅस बंद करावा

  2. 2

    काढून ठेवाव्यात त्याच टायप्यांमध्ये एका साईडला बटर लावून चार ब्रेड ठेवावेत ते एका साईडला भाजले की दुसऱ्या साईडला बटर लावून ते उलटे करावेत व गॅस मंद करावा मग त्यावर पिझ्झा सॉस लावावा वरील परतलेल्या भाज्या पातळ पसरावे व त्यावर चीज घालावे व झाकण ठेवून मंद गॅसवर चीज मेल्ट होऊ द्यावे

  3. 3

    चीज मेल्ट झाल्यावर खालची बाजू क्रिस्प होते व वरती चीज मेल्ट होते त्यावर चिली फ्लेक्स व मिक्स हर्ब घालावे व खायला द्यावे अशाच रीतीने सर्व ब्रेड करावेत अतिशय टेस्टी कलरफुल 6 भरपूर भाज्या असलेला पिझ्झा तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes